लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
"नरेंद्र मोदींना शपथ घेऊ द्या मग खेळ सुरु होईल"; संजय राऊतांचे सूचक विधान - Marathi News | Lok Sabha Election Result Sanjay Raut big statement on Narendra Modi claim to power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नरेंद्र मोदींना शपथ घेऊ द्या मग खेळ सुरु होईल"; संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut on Narendra Modi : नरेंद्र मोदी लवकरच सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा सुरु असताना संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. ...

निवडणुकीच्या निकालानंतर TDP ची 'चांदी', पक्षाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले - Marathi News | TDP Related Company Stocks: TDP Receives 'Double Gift' After Election Results, Shares of Party Related Companies Rise 20 Percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीच्या निकालानंतर TDP ची 'चांदी', पक्षाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले

TDP Related Company Stocks : लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत TDP ने मोठी कामगिरी केली आहे. ...

हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लीम मतांमुळे जिंकले; शिवसेनेची टीका - Marathi News | Lok Sabha Election Result - Shiv Sena leader Deepak Kesarkar criticizes Uddhav Thackeray over the result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लीम मतांमुळे जिंकले; शिवसेनेची टीका

loksabha Election Result - मुंबईतील उमेदवारांच्या पराभवानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केला. ...

पश्चिम नागपूरमध्ये खासदार म्हणून गडकरींनाच पसंती - Marathi News | Gadkari is preferred as an MP in West Nagpur too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पश्चिम नागपूरमध्ये खासदार म्हणून गडकरींनाच पसंती

Nagpur : हिंदी भाषिक मतदारांची यावेळी गडकरींना मिळाली एकतर्फी साथ ...

उदयनराजेंचा चौकार; राष्ट्रवादीनंतर भाजपकडूनही गुलाल, सातारा लोकसभा मतदारसंघात 'या' दिग्गजांनी केले नेतृत्व  - Marathi News | MP Udayanraje Bhosale will lead the Satara Lok Sabha constituency for the fourth time | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंचा चौकार; राष्ट्रवादीनंतर भाजपकडूनही गुलाल, सातारा लोकसभा मतदारसंघात 'या' दिग्गजांनी केले नेतृत्व 

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी चारवेळा नेतृत्व केले ...

पोस्टल बॅलेटच्या मतदारांची काँग्रेसलाच पसंती - Marathi News | Voters of postal ballot prefer Congress only | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोस्टल बॅलेटच्या मतदारांची काँग्रेसलाच पसंती

Chandrapur : अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही यावेळी भाजपला नाकारले ...

NDA च्या बैठकीत नरेंद्र मोदींची 'नेते' पदी निवड; आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार? - Marathi News | Loksabha Election Result - NDA meeting elects Narendra Modi as 'leader'; Will you claim the establishment of power today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA च्या बैठकीत नरेंद्र मोदींची 'नेते' पदी निवड; आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार?

loksabha Election Result - लोकसभा निकालानंतर बहुमत मिळालेल्या एनडीएच्या घटक पक्षांची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली.  ...

गरीब, महिला युवा, शेतकरी व वंचित घटकांच्या सेवेसाठी सज्ज; NDA चा ठराव, मोदी हेच प्रमुख नेते - Marathi News | lok sabha election 2024 NDA leaders formally elect PM Modi as the alliance leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीब, महिला युवा, शेतकरी व वंचित घटकांच्या सेवेसाठी सज्ज; NDA चा ठराव, मोदी हेच प्रमुख नेते

Pm Narendra Modi :  नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या एनडीएच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. ...