लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
NDA च्या बैठकीत नरेंद्र मोदींची 'नेते' पदी निवड; आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार? - Marathi News | Loksabha Election Result - NDA meeting elects Narendra Modi as 'leader'; Will you claim the establishment of power today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA च्या बैठकीत नरेंद्र मोदींची 'नेते' पदी निवड; आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार?

loksabha Election Result - लोकसभा निकालानंतर बहुमत मिळालेल्या एनडीएच्या घटक पक्षांची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली.  ...

गरीब, महिला युवा, शेतकरी व वंचित घटकांच्या सेवेसाठी सज्ज; NDA चा ठराव, मोदी हेच प्रमुख नेते - Marathi News | lok sabha election 2024 NDA leaders formally elect PM Modi as the alliance leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीब, महिला युवा, शेतकरी व वंचित घटकांच्या सेवेसाठी सज्ज; NDA चा ठराव, मोदी हेच प्रमुख नेते

Pm Narendra Modi :  नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या एनडीएच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. ...

केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजींची 'ती' विनंती मान्य करणार नाही, कारण...; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Central leadership will not accept that request of Devendra fadnavis says bjp Chandrashekhar Bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजींची 'ती' विनंती मान्य करणार नाही, कारण...; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका

सरकारमधील जबाबदारीतून मला मोकळं करावं, अशी विनंती फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. ...

नितीश कुमारांनी पलटी मारली, तरीही भाजप स्थापन करू शकतं NDA सरकार; असं आहे संपूर्ण समिकरण - Marathi News | how bjp can form government even nitish kumar left nda; narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी पलटी मारली, तरीही भाजप स्थापन करू शकतं NDA सरकार; असं आहे संपूर्ण समिकरण

...अशा एकूण परिस्थितीत, सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत त्या नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे. ...

"फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण..."; भुजबळांचे रोखठोक विधान - Marathi News | Devendra Fadnavis must continue to be in his role of Deputy CM for the smooth conduct of Mahayuti says Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण..."; भुजबळांचे रोखठोक विधान

Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis Resign: राज्यात भाजपा आणि महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने, सरकारमधून मुक्त करावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यावरून विविध नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येत आहेत. ...

कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांकडून नारायण राणेंची पाठराखण - Marathi News | Support of Narayan Rane from the voters of Kankavali Assembly Constituency | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांकडून नारायण राणेंची पाठराखण

सुधीर राणे कणकवली :  रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विनायक राऊत यांच्यापेक्षा ४१,९९५ चे मताधिक्य ... ...

भाजपासमोर आणखी एक संकट; सरकार बनवण्यापूर्वीच घटक पक्षांच्या मागणीनं टेन्शन वाढलं - Marathi News | Lok Sabha Election Results - TDP, JDU demand 4 ministerial posts, NDA component parties demand from BJP before formation of power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपासमोर आणखी एक संकट; सरकार बनवण्यापूर्वीच घटक पक्षांच्या मागणीनं टेन्शन वाढलं

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  ...

रत्नागिरीच्या किल्ल्या अजून उद्धवसेनेकडेच, पण विनायक राऊत यांचे मताधिक्य घटले - Marathi News | Ratnagiri still held by Uddhav Sena, but Vinayak Raut margin of votes decreased | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या किल्ल्या अजून उद्धवसेनेकडेच, पण विनायक राऊत यांचे मताधिक्य घटले

मनोज मुळ्ये रत्नागिरी : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा निवडणुकीत विजय झाला असला तरी रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना ... ...