लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
Lok Sabha Election Result 2024 : हाताच्या जाेरावर ‘सपा’ची सायकल सुसाट - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Akhilesh Yadav man of the moment, Samajwadi Party single-largest party in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाताच्या जाेरावर ‘सपा’ची सायकल सुसाट

Lok Sabha Election Result 2024: मोदी-योगी जादू चालली असती तर विरोधकांना एवढे यश मिळाले नसते. एकूणच या निवडणुकीच्या निकालाने यूपीतील मोदी-योगी जोडीला मोठा धक्का बसला आहे. ...

आढळराव-मोहिते दिलजमाई कोल्हेंच्या पथ्यावर, पक्षांतरामुळेही नाराजीत भर; अमोल कोल्हेंचा विजय - Marathi News | On the path of Adharao-Mohite Diljamai Kolhe, the defection also adds to the displeasure; Amol Kolhe's victory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आढळराव-मोहिते दिलजमाई कोल्हेंच्या पथ्यावर, पक्षांतरामुळेही नाराजीत भर; अमोल कोल्हेंचा विजय

या सर्व घडामोडीचा परिणाम म्हणजे महाविकास आघाडीचे खासदार अमोल कोल्हे यांना खेडमधून लक्षणीय आघाडी मिळाली..... ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: भाजपने ‘गड’ गमावला; काॅंग्रेसचे दिमाखात झाले कमबॅक! - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: BJP lost its 'fortress'; Congress made a comeback in Dimakh! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने ‘गड’ गमावला; काॅंग्रेसचे दिमाखात झाले कमबॅक!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: २०१४ मध्ये दहा, २०१९ मध्ये ९ जागा जिंकून विदर्भाला भाजपने आपला गड केला. मात्र, यावेळी काॅंग्रेसने दिमाखात कमबॅक करतांना महाविकास आघाडीच्या मदतीने शिंदेसेनेलाही एका जागेवर राेखत आपला झेंडा फडकविला.. ...

‘कोल्हापूर’, ’हातकणंगले’त ४६ जणांची अनामत जप्त; ‘नोटा’लाच अधिक मते - Marathi News | Deposits of 46 people seized in Kolhapur, Hatkanangle constituency; More votes for Nota | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कोल्हापूर’, ’हातकणंगले’त ४६ जणांची अनामत जप्त; ‘नोटा’लाच अधिक मते

स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचे डिपॉझिट जप्त ...

‘जरांगे फॅक्टर’चा महायुतीच्या इतर उमेदवारांना झटका; पण 'भुमरेमामां’ना फायदा - Marathi News | 'Jarange factor' hits other candidates of Mahayuti in Marathwada; But 'Sandipan Bhumare Mama' benefits | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जरांगे फॅक्टर’चा महायुतीच्या इतर उमेदवारांना झटका; पण 'भुमरेमामां’ना फायदा

मराठवाड्यातील सातही लोकसभा मतदारसंघांत जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: उमेदवार निवडीचा गाेंधळ, समन्वयाच्या अभावामुळे महायुतीचा टक्का घसरला  - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Confusion of candidate selection, lack of coordination, percentage of grand alliance falls  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेदवार निवडीचा गाेंधळ, समन्वयाच्या अभावामुळे महायुतीचा टक्का घसरला 

Maharashtra Lok Sabha election results 2024: उत्तर महाराष्ट्र हा शिवसेना-भाजप महायुतीचा बालेकिल्ला मानला जात असताना या निवडणुकीवेळी महायुतीतील गोंधळाचा आणि परस्परांमध्ये असलेल्या समन्वयाचा अभाव यामुळे महाविकास आघाडीने लाभ उठविला.  ...

निवडणूक पुन्हा होणार? अमोल कीर्तिकरांच्या निकालाला आव्हान देणार, ठाकरे गट कोर्टात जाणार! - Marathi News | thackeray group likely to go in court against mumbai north west lok sabha election result 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक पुन्हा होणार? अमोल कीर्तिकरांच्या निकालाला आव्हान देणार, ठाकरे गट कोर्टात जाणार!

Thackeray Group News: उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024 : सहानुभूतीच्या लाटेने महाआघाडीला  मिळाले बळ; बारामती शरद पवारांचीच - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Sympathy wave boosts Grand Alliance; Baramati belongs to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहानुभूतीच्या लाटेने महाआघाडीला  मिळाले बळ; बारामती शरद पवारांचीच

Maharashtra Lok Sabha election results 2024: अजित पवार यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला असून, बारामती शरद पवारांची असल्याचे सिद्ध झाले आहे.  ...