लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: उद्धवसेनाच खरी शिवसेना! नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: Uddhav Sena is the real Shiv Sena! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धवसेनाच खरी शिवसेना! नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबईत नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली गेली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना संपलेली नाही हे सिद्ध झाले! ...

उत्तरेत श्रीपादभाऊंवर 'मतांचा पाऊस'; सत्तरी, डिचोलीसह बार्देशमधून मिळाले मोठे मताधिक्क्य - Marathi News | shripad naik won in north goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्तरेत श्रीपादभाऊंवर 'मतांचा पाऊस'; सत्तरी, डिचोलीसह बार्देशमधून मिळाले मोठे मताधिक्क्य

श्रीपाद नाईक यांना प्रचंड मताधिक्य देत त्यांच्या घवघवीत यशाचे शिल्पकार ठरले. ...

आई सलग तिसऱ्यांदा खासदार! लेकीचा आनंद गगनात मावेना, हेमा मालिनींसाठी ईशा देओलची पोस्ट - Marathi News | lok sabha election result 2024 hema malini hat trick won from mathura esha deol shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई सलग तिसऱ्यांदा खासदार! लेकीचा आनंद गगनात मावेना, हेमा मालिनींसाठी ईशा देओलची पोस्ट

ड्रीम गर्लने मथुरेत विजयाची हॅट्रीक केली. हेमा मालिनींच्या विजयानंतर ईशा देओलने खास पोस्ट शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. ...

दक्षिणेत जनताच ठरली 'जायंट किलर'; भाजपचा धक्कादायक पराभव  - Marathi News | goa lok sabha election 2024 result south goa the public has become the giant killer shocking defeat of bjp   | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिणेत जनताच ठरली 'जायंट किलर'; भाजपचा धक्कादायक पराभव 

विरियातो फर्नाडिस यांना सायलंट मतदानाचा लाभ ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत, तर ती जागा चोरलेली आहे" - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut reaction over Amol Kirtikar lost | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत, तर ती जागा चोरलेली आहे"

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अमोल कीर्तिकर यांनी बाद झालेल्या १११ टपाली मतदानावर आक्षेप घेऊन त्याची फेरतपासणी करण्याची मागणी केली. यानंतर आता संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

फुटिरांवर पाच पांडव भारी; आयात केलेल्या आमदारांकडून भाजपच्या पदरी निराशा - Marathi News | disappointment in bjp ranks from imported mla | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फुटिरांवर पाच पांडव भारी; आयात केलेल्या आमदारांकडून भाजपच्या पदरी निराशा

नुवे, कुडतरी, बाणावली, वेळ्ळी, नावेली, कुंकळ्ळीत मोठी आघाडी ...

Pune Lok Sabha Result 2024: मुरलीधर मोहोळांचा एकतर्फी विजय; पुण्यात नेमकं काय घडलं? भाजपाने गड राखला - Marathi News | magic of kasba peth is lost in Pune! BJP retained its stronghold, Muralidhar Mohol's one-sided victory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुरलीधर मोहोळांचा एकतर्फी विजय; पुण्यात नेमकं काय घडलं? भाजपाने गड राखला

विधानसभेच्या ६ मतदारसंघांपैकी कॅन्टोन्मेट वगळता कसबा, पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड आणि शिवाजीनगर अशा ५ मतदारसंघात मोहोळ यांनी मताधिक्य मिळवले.... ...

साडेपाच लाखांच्या मताधिक्याचे स्वप्न अधुरे; पीयूष गोयल यांची साडेतीन लाखांनी मात - Marathi News | mumbai north lok sabha election result 2024 dream of bjp government of five and a half lakh votes is unfulfilled piyush goyal won by three and a half lakhs votes maharashtra live result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेपाच लाखांच्या मताधिक्याचे स्वप्न अधुरे; पीयूष गोयल यांची साडेतीन लाखांनी मात

Mumbai North Lok Sabha Election Result 2024 : भाजपने कागदावर तरी निवडणुकीची रणनीती आखताना काही कसर सोडली नव्हती. ...