लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपने लक्ष्मणरेषा ओलांडली, गुंता झाला! - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: BJP has crossed the Laxman line, there is a problem! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपने लक्ष्मणरेषा ओलांडली, गुंता झाला!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: पेच मतदारांची मने जिंकण्याचा नाही तर पक्षीय राजकारणातील डावपेचाच्या मर्यादांचा!  ...

दारुण पराभवानंतर महायुतीत वादाचे फटाके, बारामतीत शिंदे गट, भाजपाची मतं ट्रान्सफर झाली नसल्याचा अजित पवार गटाचा आरोप - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: NCP Ajit Pawar group alleges that there was no Vote transfer of BJP's votes & Shiv Sena Shinde Group in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''बारामतीत शिंदे गट, भाजपाची मतं ट्रान्सफर झाली नाहीत'' अजित पवार गटाचा आरोप

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभानंतर महाराष्ट्रातील महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांमधून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाकडून झाली असून, ...

Lok Sabha Election 2024 : सामान्य भारतीय नागरिकांच्या सामूहिक शहाणपणाला सलाम! - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Salute to the collective wisdom of common Indian citizens! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सामान्य भारतीय नागरिकांच्या सामूहिक शहाणपणाला सलाम!

Lok Sabha Election 2024 : ६४ स्वतंत्र देश व युरोपीय महासंघ मिळून जगाची ४९ टक्के लोकसंख्या यंदा निवडणुकांचा उत्सव साजरा करीत आहे. ...

दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांची हॅट्ट्रिक; यामिनी जाधव पराभूत - Marathi News | mumbai south lok sabha election result 2024 arvind sawant hat trick in south mumbai constituency yamini jadhav lost maharashtra result  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांची हॅट्ट्रिक; यामिनी जाधव पराभूत

Mumbai South Lok Sabha Election Result 2024 : मुंबई दक्षिण मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. ...

महाविकास आघाडीच बॉस; वर्षा गायकवाड यांचा रोमहर्षक मतमाेजणीत विजय - Marathi News | mumbai north central lok sabha election result 2024 mahavikas aghadi candidate varsha gaikwad thrilling victory against bjp ujjwal nikam in the counting of votes maharashtra result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीच बॉस; वर्षा गायकवाड यांचा रोमहर्षक मतमाेजणीत विजय

Mumbai North Central Lok Sabha Election Result 2024 : लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या लढाईत मुंबईवर अखेर उद्धव सेनेचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. ...

जय हो...! लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठी अभिनेत्याने केलं भाजपाचं अभिनंदन, शेअर केला PM मोदींचा 'तो' फोटो - Marathi News | loksabha election result 2024 marathi actor abhijeet kelkar shared pm modi photo congratulate bjp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जय हो...! लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठी अभिनेत्याने केलं भाजपाचं अभिनंदन, शेअर केला PM मोदींचा 'तो' फोटो

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या यशानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे.  ...

गुंतवणूकदार कंगाल, 31 लाख कोटी बुडाले; शेअर बाजारात चार वर्षांतील सर्वांत मोठी घसरण  - Marathi News | Investors poor, 31 lakh crore sunk; As soon as the results of the Lok Sabha elections were announced, the stock market saw its biggest fall in four years  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार कंगाल, 31 लाख कोटी बुडाले; शेअर बाजारात चार वर्षांतील सर्वांत मोठी घसरण 

मंगळवारच्या दिवसभरामध्ये गुंतवणूकदारांचे सुमारे ३१ लाख कोटी रुपये बुडाले. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबईचा निकाल इतिहासाला अपवाद, केंद्रात एनडीएची सत्ता, पण... - Marathi News | Mumbai result is an exception to history, NDA power at the center, but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा निकाल इतिहासाला अपवाद, केंद्रात एनडीएची सत्ता, पण...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : २०१९ आणि २०१४च्या निवडणुकीत मुंबईकरांनी सहाही जागांवर केंद्रात सत्ता आलेल्या भाजपप्रणित एनडीएच्या पारड्यात टाकल्या होत्या. ...