लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
"भविष्यात हे चित्र बदलण्याची..."; लोकसभा निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Lok Sabha Election Result Ajit Pawar has given reaction on failure in elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भविष्यात हे चित्र बदलण्याची..."; लोकसभा निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Chandrapur Lok Sabha Results 2024 : चंद्रपुरात विजयाचा दावा करणारे भाजप कार्यकर्ते हिरमुसले - Marathi News | Chandrapur Lok Sabha Results 2024 : BJP workers who claimed victory in Chandrapur were outraged | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Chandrapur Lok Sabha Results 2024 : चंद्रपुरात विजयाचा दावा करणारे भाजप कार्यकर्ते हिरमुसले

Chandrapur Lok Sabha Results 2024 : मतदान केंद्रातून दुपारीच परतले कार्यकर्ते ; गिरणार चौकातील कार्यालयातही शुकशुकाट ...

जालनेकरांचा यंदा रावसाहेब दानवे यांनाच 'चकवा'; 'कांटे की टक्कर' कल्याण काळेंनी जिंकली - Marathi News | Jalana Lok Sabha Result 2024: This year Raosaheb Danve magic not works 'chakwa'; 'Kante Ki Takkar' was won by Kalyan Kale | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालनेकरांचा यंदा रावसाहेब दानवे यांनाच 'चकवा'; 'कांटे की टक्कर' कल्याण काळेंनी जिंकली

Jalana Lok Sabha Result 2024:केंद्रीय राज्यमंत्र्याच्या पराभवाने भाजपाला धक्का बसला आहे. ...

ममता बॅनर्जींचं मोठं विधान! भाजपाला PM पदासाठी सुचवला चेहरा; कोण आहे 'तो' नेता? - Marathi News | Lok Sabha Election Results - Atal Bihari Vajpayee cabinet face should be given for PM post - Mamata Banerjee advises BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींचं मोठं विधान! भाजपाला PM पदासाठी सुचवला चेहरा; कोण आहे 'तो' नेता?

Lok Sabha election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला असून यात भाजपा पिछाडीवर गेली आहे.  ...

गांधीनगरमधून अमित शाह यांचा 7 लाखहून अधिक मतांनी बंपर विजय, तर वाराणसीतून PM मोदींची विजयी हॅटट्रिक - Marathi News | lok sabha election 2024 Amit Shah's bumper victory from Gandhinagar by more than 7 lakh votes, PM Modi's winning hat trick from Varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधीनगरमधून अमित शाह यांचा 7 लाखहून अधिक मतांनी बंपर विजय, तर वाराणसीतून PM मोदींची विजयी हॅटट्रिक

Lok Sabha Election 2024 : गांधीनगर येथून अमित शाह तब्बल ७,४४,७१६ मतांनी विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.  ...

भाजपाचे बहुमत हुकले, एनडीएला सत्ता; नरेंद्र मोदींनी मानले देशवासीयांचे आभार, पुढील सरकारबाबत म्हणाले... - Marathi News | Lok Sabha Election 2024 Result: BJP lost majority, power to NDA; Narendra Modi thanked the countrymen, said about the next government... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे बहुमत हुकले, NDAला सत्ता; मोदींनी मानले देशवासीयांचे आभार, पुढील सरकारबाबत म्हणाले...

Lok Sabha Election 2024 Result: एनडीएचा विजय निश्चित झाल्यानंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशवासियांचे आभार मानले आहेत.  ...

Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबईचा गड भाजपाने राखला, पीयूष गोयल यांचा दणदणीत विजय - Marathi News | mumbai north lok sabha result 2024 bjp piyush goyal won against congress bhushan patil maharashtra live result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईचा गड भाजपाने राखला, पीयूष गोयल यांचा दणदणीत विजय

Mumbai North Lok Sabha Result 2024 : उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचा गड राखण्यात भाजपाला यश आलं आहे. पीयूष गोयल यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्याविरोधात निर्णायक आघाडी घेतली आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : "एक लोकप्रतिनिधी या नात्याने..."; अमेठीत पराभव झाल्यावर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 Smriti Irani reaction on amethi defeat winner kishori lal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एक लोकप्रतिनिधी या नात्याने..."; अमेठीत पराभव झाल्यावर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Result 2024 : स्मृती इराणी यांना यावेळी काँग्रेसच्या किशोरी लाल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. ...