लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
Lok Sabha Election Result 2024 : इंदूरच्या भाजप उमेदवाराचा १० लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय, नोटानंही केला विक्रम - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 BJP candidate from Indore won by more than 10 lakh votes nota also set a record madhya pradesh mp lalwani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदूरच्या भाजप उमेदवाराचा १० लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय, नोटानंही केला विक्रम

Lok Sabha Election Result 2024 Madhya Pradesh : इंदूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारानं आज एक विक्रम केला. इतकंच नाही, तर या ठिकाणी नोटानंही विक्रम केला आहे. ...

Kolhapur lok sabha result 2024: गड आला पण सिंह गेला; स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या योगदानाबद्दल शाहू छत्रपतींची कृतज्ञता - Marathi News | Shahu Chhatrapati's gratitude for Late MLA P. N. Patil's contribution In the Kolhapur Lok Sabha elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur lok sabha result 2024: गड आला पण सिंह गेला; स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या योगदानाबद्दल शाहू छत्रपतींची कृतज्ञता

''एकंदरीत मतदारांना पाहिजे होते तेच झाले'' ...

अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ २०१ मते, लाजिरवाणा पराभव - Marathi News | lakshadweep lok sabha election result 2024 ncp ajit pawar group candidate yousuf tp lost and get only 201 votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ २०१ मते, लाजिरवाणा पराभव

Lakshadweep Lok Sabha Election Result 2024: विशेष म्हणजे या मतदरासंघात शरद पवार गटाचे उमेदवारही रिंगणात होते. अजित पवार गटाच्या उमेदवाराचा लाजिरवाणा पराभव झाला. ...

Beed Lok sabha Result 2024: बीडमध्ये धाकधुक वाढली! पंकजा मुंडे ३१ फेरीत ६९८ मतांनी पिछाडीवर, अखेरची फेरी राहिली - Marathi News | Fear increased in Beed Lok sabha Result 2024! Pankaja Munde trailed by 698 votes in the 31st round, the last round Bajrang Sonavane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये धाकधुक वाढली! पंकजा मुंडे ३१ फेरीत ६९८ मतांनी पिछाडीवर, अखेरची फेरी राहिली

Beed Lok sabha Result 2024: ही लढत एवढी अटीतटीची झाली की पंकजा मुंडे येणार की बजरंग सोनवणे याची धाकधूक अखेरच्या फेरीपर्यंत कायम होती.  ...

मतदारांनी एक्झिट पोल फोल ठरवले, देशाचे अन् राज्यातीलही अंदाज चुकले; सट्टाबाजार मालामाल - Marathi News | the voters decided that the exit polls were wrong In the Lok Sabha elections 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदारांनी एक्झिट पोल फोल ठरवले, देशाचे अन् राज्यातीलही अंदाज चुकले; सट्टाबाजार मालामाल

निकालात उलथापालथ ...

Akola Lok Sabha Results 2024 : अकाेल्यात भाजपाने गड राखला - Marathi News | Akola Lok Sabha Results 2024 : BJP maintained its stronghold in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Lok Sabha Results 2024 : अकाेल्यात भाजपाने गड राखला

Akola Lok Sabha Results 2024 : अनुप धाेत्रेंनी राखली वडिलांच्या विजयाची परंपरा कायम; डाॅ. अभय पाटील दुसऱ्या,ॲड. आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर ...

केरळमध्ये इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुललं; त्रिशूर लोकसभेवर सुरेश गोपी विजयी... - Marathi News | Lok Saha Election Result 2024: Lotus bloomed for the first time in history in Kerala; Suresh Gopi wins Thrissur Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुललं; त्रिशूर लोकसभेवर सुरेश गोपी विजयी...

Lok Sabha Election Result 2024: त्रिशूर लोकसभा जागेवर भाजपच्या सुरेश गोपी यांचा दणदणीत विजय झाला. ...

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाचवेळी दिल्लीला जाणार; काय घडतेय? एनडीए, इंडिया आघाडीत मोठ्या हालचाली - Marathi News | Uddhav Thackeray, Eknath Shinde will go to Delhi tommorow; what is happening Big moves in NDA, India alliance after Lok sabha Election Result 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाचवेळी दिल्लीला जाणार; काय घडतेय? एनडीए, इंडिया आघाडीत मोठ्या हालचाली

Lok sabha Election Result 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीने भाजपाला पुन्हा एकदा २८ वर्षांपूर्वीच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींसारख्या परिस्थितीवर नेऊन ठेवले आहे. ...