लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
Hingoli Lok Sabha Result 2024: शिंदेसेनेला धक्का, ठाकरे गटाच्या नागेश आष्टीकरांची आघाडी वाढतेय - Marathi News | Hingoli Lok Sabha Result 2024 Baburak Kadam vs. Nagesh Ashtikar Maharashtra Live result  | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli Lok Sabha Result 2024: शिंदेसेनेला धक्का, ठाकरे गटाच्या नागेश आष्टीकरांची आघाडी वाढतेय

Summary: Hingoli Lok Sabha Result 2024: सुरूवातीला अगदी शंभरच्या आता असलेली लिड आता तीन हजारावर गेली आहे. ...

Akola Lok Sabha Results 2024 : अकोल्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये होत आहे काट्याची टक्कर, 56 93 मतांनी काँग्रेस आघाडीवर - Marathi News | Akola Lok Sabha Results 2024 : In Akola, Congress leading by 56 93 votes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Lok Sabha Results 2024 : अकोल्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये होत आहे काट्याची टक्कर, 56 93 मतांनी काँग्रेस आघाडीवर

Akola Lok Sabha Results 2024 : काँग्रेस लावणार का भाजपच्या गडाला सुरुंग, वंचित पिछाडीवर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता ...

Lok Sabha Election Result Stock Market : २० मिनिटांत २० लाख कोटी स्वाहा, कलांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स ४००० अंकांनी आपटला - Marathi News | Lok Sabha Election Result Stock Market 20 Lakh Crores loss In 20 Minutes Sensex Falls By 4000 Points share market falls congress vs bjp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२० मिनिटांत २० लाख कोटी स्वाहा, कलांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स ४००० अंकांनी आपटला

Stock Market Live on Result Day: आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यादरम्यान चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराचं कामकाज सुरू घसरणीसह सुरू झालं. यानंतर शेअर बाजार जोरदार आपटला. ...

जळगाव व रावेरसाठी मतमोजणी सुरू, पण मतदान केंद्राबाहेर शुकशुकाट - Marathi News | jalgaon lok sabha election result 2024 counting of votes in jalgaon and raver constituency has started | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव व रावेरसाठी मतमोजणी सुरू, पण मतदान केंद्राबाहेर शुकशुकाट

Jalgaon Lok Sabha Election Result 2024 : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एमआयडीसीतील एफसीआय गोदामात सकाळपासून मतमोजणी सुरू झालेली आहे. ...

Loksabha Election Result: यशस्वी कामगिरी! मोदी लाटेत ज्या राज्यात उडाला धुव्वा, तिथेच काँग्रेस बनली हिरो - Marathi News | Loksabha Election Result: Successful Performance! Congress has become a hero in the state where the Modi wave blew up Rajasthan, Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Loksabha Election Result: यशस्वी कामगिरी! मोदी लाटेत ज्या राज्यात उडाला धुव्वा, तिथेच काँग्रेस बनली हिरो

Lok Sabha Election 2024 Highlights - उत्तरेकडील अनेक राज्यात काँग्रेस सुरुवातीच्या कलांमध्ये पुढे असल्याचं दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा काँग्रेसला या राज्यांत चांगले यश मिळताना दिसून येत आहे. ...

Akola Lok Sabha Results 2024 : चाैथ्या फेरी अखेर अकाेल्यातून काॅंग्रेसचे डाॅ़ अभय पाटील ३,३६९ मतांनी आघाडीवर - Marathi News | Akola Lok Sabha Results 2024 : At the end of the fourth round, Dr. Abhay Patil of Congress is leading from Akola by 3,369 votes. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Lok Sabha Results 2024 : चाैथ्या फेरी अखेर अकाेल्यातून काॅंग्रेसचे डाॅ़ अभय पाटील ३,३६९ मतांनी आघाडीवर

Akola Lok Sabha Results 2024 : अॅड प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी ...

Loksabha Election Result 2024 : उलथापालथ होणार का? 'या' ५ राज्यांनी मतमोजणीदरम्यान वाढवलं BJP चं टेन्शन - Marathi News | Loksabha Election Result 20240 Will government change These 5 states including maharashtra increased BJP s tension during the counting of votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उलथापालथ होणार का? 'या' ५ राज्यांनी मतमोजणीदरम्यान वाढवलं BJP चं टेन्शन

Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये अनेक जागांवर एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडी (INDIA) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तर काही राज्ये अशी आहेत ज्यांनी भाजपला टेन्शन दिलंय. पाहूया ...

मावळमधून श्रीरंग बारणे यांची पहिल्या फेरीपासून आघाडी, वाघेरे ५४ हजार मतांनी पिछाडीवर - Marathi News | Srirang Barne from Maval leading from the first round, Waghere trailing by 54 thousand votes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळमधून श्रीरंग बारणे यांची पहिल्या फेरीपासून आघाडी, वाघेरे ५४ हजार मतांनी पिछाडीवर

चिंचवड आणि पिंपरी विधानसभा परिसरामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे पोस्टर लागले आहेत.... (Maval Lok Sabha Result 2024 Shrirang Barne Vs Sanjog Waghere Patil) ...