लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
Maval Lok Sabha Result 2024: 'मावळ'मध्ये मतमोजणी प्रक्रिया संथ गतीने; साडे नऊपर्यंत एकही फेरीचा निकाल नाही - Marathi News | Maval Lok Sabha Result 2024 Shrirang Barne Vs Sanjog Waghere Patil Slow counting process | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'मावळ'मध्ये मतमोजणी प्रक्रिया संथ गतीने; साडे नऊपर्यंत एकही फेरीचा निकाल नाही

पहिल्या फेरीमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चुरस असल्याचे दिसून येत आहे... ...

Akola Lok Sabha Results 2024 : पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील 4 हजार मतांनी आघाडीवर - Marathi News | Akola Lok Sabha Results 2024 : Mahavikas Aghadi's Dr. Abhay Patil leading by 4 thousand votes in the first round. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Lok Sabha Results 2024 : पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील 4 हजार मतांनी आघाडीवर

Akola Lok Sabha Results 2024 : पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील 4203 मतांनी आघाडीवर ...

Lok Sabha Election 2024 Result : गांधीनगरमधून अमित शाह ९० हजार मतांनी पुढे, तर राजकोटमधून पुरुषोत्तम रुपालांची आघाडी - Marathi News | Lok Sabha Election 2024 Result Amit Shah is leading from Gandhinagar by 90 thousand votes while Purushottam Rupal is leading from Rajkot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधीनगरमधून अमित शाह ९० हजार मतांनी पुढे, तर राजकोटमधून पुरुषोत्तम रुपालांची आघाडी

Lok Sabha Election 2024 Result : गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागा आहेत. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी येथील २५ जागांसाठी मतदान झालं होतं. यावेळी सुरतची जागा बिनविरोध झाली होती. ...

सोलापूर लोकसभा ; टपाली अन् पहिल्या फेरी अखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर - Marathi News | lok sabha election result 2024 in the first round praniti shinde of congress is leading maharashtra live result | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभा ; टपाली अन् पहिल्या फेरी अखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर

Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूर लोकसभेसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. ...

Nagpur Lok Sabha Results 2024 : पहिल्या फेरीत गडकरी दहा हजारांनी आघाडीवर - Marathi News | Nagpur Lok Sabha Results 2024 : Gadkari leads by ten thousand in the first round | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Lok Sabha Results 2024 : पहिल्या फेरीत गडकरी दहा हजारांनी आघाडीवर

Nagpur Lok Sabha Results 2024 : नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे १० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर ...

Hyderabad Lok Sabha Result 2024: सुरुवातीच्या निकालात ओवेसी आघाडीवर, माधवी लता करणारका 'कमबॅक'? - Marathi News | Hyderabad Lok Sabha Result 2024 Asaduddin owaisi VS Madhavi Latha Hyderabad live result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरुवातीच्या निकालात ओवेसी आघाडीवर, माधवी लता करणारका 'कमबॅक'?

येथे सर्व प्रथम झालेल्या पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीनंतर, आलेल्या सुरुवातीच्या निकालात एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी आघाडीवर आहेत. ...

Sangli Lok Sabha Result 2024: सांगलीत भाजपला धक्का, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर - Marathi News | Sangli Lok Sabha Result 2024 Sanjay Kaka Patil vs. Chandrahar Patil vs. Vishal Patil Maharashtra Live result Shock for BJP in Sangli, Independent candidate Vishal Patil is leading | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Lok Sabha Result 2024: सांगलीत भाजपला धक्का, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर

Sangli Lok Sabha Result 2024: सांगलीत भाजपला धक्का, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर ...

Lok Sabha Result 2024: निकालात NDA पुढे, INDIA आघाडी पिछाडीवर; PM मोदी, राहुल गांधी आघाडीवर - Marathi News | lok sabha election 2024 result nda take lead in counting and india opposition alliance behind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Result 2024: निकालात NDA पुढे, INDIA आघाडी पिछाडीवर; PM मोदी, राहुल गांधी आघाडीवर

Lok Sabha Result 2024 NDA Vs India Alliance: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांनुसार एनडीएने मोठी झेप घेतल्याचे दिसत आहे. तर इंडिया आघाडी पिछाडीवर आहे. ...