लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
सट्टाबाजारामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे; भाजपकडे अधिक कल : निकालाची प्रतीक्षा  - Marathi News | lok sabha election result 2024 there is a big turnover in the speculation market in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सट्टाबाजारामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे; भाजपकडे अधिक कल : निकालाची प्रतीक्षा 

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार असून, मुंबईसह राज्यभरातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य त्यात ठरणार आहे. ...

मुंबईचा बॉस कोण? मतमोजणीला सुरुवात! भाजप, शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेनेच्या लढाईत वर्चस्व कोणाचे? - Marathi News | mumbai lok sabha election 2024 counting of votes started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा बॉस कोण? आज ठरणार! भाजप, शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेनेच्या लढाईत वर्चस्व कोणाचे?

Mumbai Losabha Election Result: मुंबईतील सहा मतदारसंघांत एकूण ११६ उमेदवार आपले भवितव्य आजमावत असले, तरी खरी लढाई भाजप, शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशीच आहे. ...

दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हेंची आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर - Marathi News | Shirur Lok Sabha Result 2024 Amol Kolhe Vs Shivajirao Adhalarao Patil postal and first round lead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हेंची आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट)कडून शिवाजीराव आढळराव-पाटील तर शरद पवार गटाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आमने-सामने आले होते. गेल्या निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना पराभूत व्हावे लागले होते... ...

मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात महाराष्ट्रात कडवी टक्कर; महायुती आणि मविआ एवढ्या जागांवर आघाडीवर - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Bitter clash in Maharashtra in first hour of vote counting; Mahayuti and MVA are leading in so many seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या तासाभरात महाराष्ट्रात कडवी टक्कर; महायुती आणि मविआ एवढ्या जागांवर आघाडीवर

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, संपूर्ण देशाचं लक्ष्य लागलेल्या महाराष्ट्रामध्ये मतमोजणीच्या पहिल्या तासाभरामध्ये अटीतटीची लढत दिसून येते. मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात महाराष्ट्रातील ३८ जागांचे कल समोर ...

Kolhapur Lok Sabha Result 2024: कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती आघाडीवर - Marathi News | Kalyan Lok Sabha Result 2024 Shahu Chhatrapati vs. Sanjay Mandlik Maharashtra Live result Mahavikas Aghadi candidate Shahu Chhatrapati is leading | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Lok Sabha Result 2024: कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती आघाडीवर

Kolhapur Lok Sabha Result 2024 कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती आघाडीवर ...

Baramati Lok Sabha Result 2024: 'बारामती'त सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर - Marathi News | Baramati Lok Sabha Result 2024 Supriya Sule vs Sunetra Pawar Lok Sabha Election Latest News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बारामती'त सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर

बारामतीत मंगळवारपासून नव्या राजकीय पर्वाला सुरुवात होत आहे. या पर्वाचा सर्वेसर्वा कोण असणार, याबाबत अजूनही पैजा लावल्या जात आहेत (Baramati Lok Sabha Election 2024, Baramati Lok Sabha Election 2024 Live, Baramati Lok Sabha Election 2024 Live Updates, ...

अमरावती लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात; उत्कंठा शिगेला  - Marathi News | lok sabha election result 2024 counting of votes begins in amravati lok sabha constituency maharashtra live result | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात; उत्कंठा शिगेला 

Amaravati Lok Sabha Election Result 2024 : 39 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी सकाळी ८ वाजता अमरावती लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली. ...

अकोल्यातही पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात; पहिल्या फेरीत कोण घेणार आघाडी याची उत्कंठा - Marathi News | lok sabha election result 2024 the first round of counting of votes for the akola lok sabha election has started | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातही पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात; पहिल्या फेरीत कोण घेणार आघाडी याची उत्कंठा

Lok Sabha Election Result 2024 Akola : ३५ वर्षांच्या पराभवाची मालिका काँग्रेस खंडित करणार की वंचित बहुजन आघाडी? ...