शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

व्यापार : Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?

राष्ट्रीय : प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र : व्होट जिहादमुळे भाजपला फटका बसल्याचा देवेंद्र फडणवीसांचा दावा; आकडेवारीत वेगळीच माहिती समोर

लातुर : मोठा दिलासा! लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका फेटाळल्या

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीत भाजपचं नेमकं कुठं चुकलं? प्रशांत किशोर यांनी सांगितले 3 मोठ फॅक्टर, PM मोदींचंही नाव घेतलं

राष्ट्रीय : अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर

राष्ट्रीय : रायबरेली आणि वायनाड! राहुल गांधींना काँग्रेसने प्रचारासाठी दिले होते 'इतके' पैसे?

राष्ट्रीय : राहुल गांधी, ओवेसी ते महुआ मोइत्रांपर्यंत...; निवडणुकीनं केली सर्वांचीच चांदी! जाणून घ्या कुणाला मिळाला सर्वाधिक पैसा?

लोकमत शेती : Talathi Bharti 2024 : तलाठी पदांची नियुक्ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात राज्यात नवीन २७११ तलाठी रुजू

महाराष्ट्र : खा. नारायण राणेंना हायकोर्टाची नोटीस; निवडणूक रद्द करा- विनायक राऊत यांची याचिका