शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : नितीश पायाला स्पर्श करू लागले, मोदींनी रोखलं, तरी...! चिराग यांचीही गळाभेट...; NDAच्या बैठकीत काय घडलं?

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढणार, चंद्राबाबू नायडूंनी जाहीर केला पाठिंबा

राष्ट्रीय : पुढच्या वेळी याल तेव्हा सगळेच...; मोदींच्या नावाला समर्थन देत नितीश कुमारांची फटकेबाजी

राष्ट्रीय : “लोकसभा निकाल भाजपा-NDA विरोधात, नरेंद्र मोदींनी सरकार स्थापन करु नये, कारण...”: सचिन पायलट

राष्ट्रीय : NDA महायुती 'सक्ती' नाही, तर 'वचनबद्धता; राजनाथ सिंह यांचे विरोधकांना सणसणीत उत्तर

राष्ट्रीय : टाइगर जिंदा है..., NDA सरकारच्या शपथविधीपूर्वी पाटण्यात नितीश कुमारांचे पोस्टर

राष्ट्रीय : मोदी सरकार 3.0: चंद्राबाबू-नितीश यांची 'हेवी डिमांड', भाजपही ऐकायला तयार, पण ठेवली मोठी अट!

बीड : बीडमध्ये मतांचा वाढला टक्का अन् भाजपच्या पंकजा मुंडेंना बसला धक्का

महाराष्ट्र : शिंदे गटातील ५-६ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लोकसभेतील पराभवानंतर एकनाथ शिंदेंना बसणार मोठा धक्का?

पुणे : भाकरी फिरली अन् जिल्हा परिषद सदस्यांमध्ये चुळबुळ वाढली; शरद पवार गटाकडे खेपा वाढल्या