शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : मायावतींमुळे उत्तर प्रदेशात टळली भाजपावरील मोठी नामुष्की, अन्यथा मिळाल्या असत्या केवळ इतक्या जागा

परभणी : 'कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचे पक्षविरोधी काम'; ठाकरेसेनेचे खासदार संजय जाधवांचे पटोलेंना पत्र

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर सीएम योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावलं; घडामोडींना वेग

उत्तर प्रदेश : आपल्याच लोकांकडून झाला दगाफटका? भाजपनं प्रत्येक जिल्ह्यातून मागवला अहवाल, आता थेट अ‍ॅक्शन!

परभणी : परभणीत बदलते राजकीय वारे, भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात उद्धवसेनेला मताधिक्य

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : मोदी यांचे ५० देशांकडून अभिनंदन, भारतासोबत संबंध अधिक दृढ करण्यावर दिला भर

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2024 : विशाल पाटील : वसंतदादा घराण्यातील सहावा खासदार!

फिल्मी : राम मंदिराच्या कोटींच्या बजेटमधून लोकांच्या..., अयोध्येत भाजपाचा पराभव, 'शक्तिमान'ची खरमरीत पोस्ट

अमरावती : अपक्ष, छोट्या पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले

महाराष्ट्र : अमेरिकेच्या 'टाइम्स स्क्वेअर'वर झळकला सुप्रिया सुळे-शरद पवारांच्या अभिनंदनाचा बॅनर, (VIDEO)