शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : भाजप ‘इंडिया’वर भारी, इंडिया आघाडीने २३४ तर भाजपने जिंकल्या २४० जागा

गोवा : सर्व बड्या नेत्यांची साथ तरीही पल्लवी धेंपे हरल्या कशा?

राष्ट्रीय : नितीशकुमारांनी भाजपासमोर खाते वाटपाचा फॉर्म्युला ठेवला? टीडीपीची मागणी मोदी मान्य करणार का...

गोवा : नेत्यांचे पक्षांतर रुचले नाही; सासष्टीत मतदारांनी टाळली विभागणी

पिंपरी -चिंचवड : रेल्वे, मेट्रो विस्तारीकरणास गती आणि नदी प्रदूषण रोखणार कधी? नव्या खासदारांपुढील आव्हाने

गोवा : फोंडा तालुक्यात काँग्रेसची आश्चर्यकारक मुसंडी; बॅनर, प्रचाराशिवाय मिळाला चांगला 'हात'

राष्ट्रीय : केवळ ०.७ टक्के मतं घटली अन् भाजपाच्या ६३ जागा कमी झाल्या, तब्बल १६ राज्यात झालं नुकसान 

गोवा : भाजपसाठी मते मिळवण्यात 'ख्रिस्ती आमदार' पडले कमी!

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : बहुमताचा आकडा हुकला अन् मित्रांचे चेहरे खुलले; आघाडीचे सरकार चालविण्याची मोठी कसरत

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : हिंदी भाषिक पट्ट्याने बिघडविले भाजपचे गणित, इंडिया आघाडीला मिळाली साथ