शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

अमरावती : विदर्भातील ज्योतिषांचे भाकीत ठरले फोल

राष्ट्रीय : कॅबिनेट, राज्यमंत्री, लोकसभा अध्यक्षपद...TDP, JDU, चिराग अन् शिंदे करू शकतात या मागण्या

पुणे : Baramati Lok Sabha Result 2024:चुरशीची लढाई एकतर्फी; सुप्रिया सुळे विजयी, सुनेत्रा पवारांचा पराभव, कारणे समोर...

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मतदारसंघ शिंदेसेनेचाच बालेकिल्ला; खैरेंपेक्षा भुमरेंना १ लाख ८२ हजार मतांची आघाडी

अमरावती : अमरावती काँग्रेसचाच गड; वानखडेंना ४१,६४८ मताधिक्य

कोल्हापूर : संजय मंडलिक यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक, पराभवाचे चिंतन; नेत्यांना भेटण्यासाठी जाणार मुंबईला

महाराष्ट्र : आशिष शेलार संन्यास कधी घेतात याची जनता वाट पाहतेय, त्यांची मला चिंता वाटतेय, विजय वडेट्टीवार यांचा टोला 

पुणे : बारामती पवारांचीच, अजितदादा साहेबांकडे परत येत असतील तर...; श्रीनिवास पवारांनी सगळंच सांगितलं

उत्तर प्रदेश : ऐतिहासिक! एकाच जिल्ह्यातील सात खासदार; समाजवादी पार्टीची उत्तर प्रदेशात मुसंडी

महाराष्ट्र : नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींकडे दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा, लोकसभा भंग करण्याची केली शिफारस