शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

कोल्हापूर : कोल्हापुरात मतमोजणी केंद्राजवळ मंडप कोसळून २ कर्मचारी जखमी

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे विजयी; उद्धवसेनेची ताकद घटली, शिंदेसेनेला धोक्याचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण मतदार संदीपान भुमरेंच्या विजयाचे शिल्पकार; जाणून घ्या मतदानाची आकडेवारी

राष्ट्रीय : Narendra Modi : मोठी बातमी! नरेंद्र मोदी ८ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार?; सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक निकाल २०२४: सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी झालेले Top 5 उमेदवार

महाराष्ट्र : शरद पवार ‘मॅन ऑफ द सिरीज’; निकालानंतर जितेंद्र आव्हाड भेटीला, घातले साष्टांग दंडवत

राष्ट्रीय : लोकसभा निकालानंतर प्रियांका गांधींनी राहुल गांधींचं केलं कौतुक; म्हणाल्या, ...

राष्ट्रीय : खलिस्तानवादी अमृपालसिंगपासून ते सांगलीच्या विशाल पाटलांपर्यंत; हे आहेत निवडून आलेले ७ अपक्ष खासदार

कोल्हापूर : LokSabha Result 2024: हातकणंगलेत यंदा वंचित फॅक्टर निष्पभ्र

राष्ट्रीय : निकालानंतर भाजपनं स्वतःला मित्रपक्षांपासून दूर केलं? NDAच्या बैठकीत या दोन पक्षांना नाही बोलावलं!