शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : दोन्ही शिवसेना मुंबईच्या बॉस; वायकरांनी निवडणूक तर कीर्तिकरांनी मनं जिंकली 

पुणे : कोथरूड, वडगावशेरी, पर्वतीने ठरविला पुण्याचा खासदार; पुण्यात वंचित, एमआयएमचा फॅक्टर गायब

मुंबई : धाकधूक अन् उधळला गुलाल; संजय पाटील यांची पहिल्या फेरीपासून आघाडी, मिहीर कोटेचा पराभूत

संपादकीय : Maharashtra Lok Sabha election results 2024: ‘दुसऱ्या’ पवारांची झाकली मूठ उघडी!

संपादकीय : Maharashtra Lok Sabha election results 2024: प्रकाश आंबेडकर स्वत:च ‘वंचित’!

संपादकीय : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेलारमामाची झुंज !

महाराष्ट्र : दारुण पराभवानंतर महायुतीत वादाचे फटाके, बारामतीत शिंदे गट, भाजपाची मतं ट्रान्सफर झाली नसल्याचा अजित पवार गटाचा आरोप

मुंबई : मनसेचे इंजिन जोडूनही महायुतीचे डबे घसरले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा प्रभाव नाही 

संपादकीय : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: उद्धवसेनाच खरी शिवसेना! नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली

संपादकीय : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपने लक्ष्मणरेषा ओलांडली, गुंता झाला!