लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
२५ वर्षांनंतर मतदारसंघात काँग्रेसचे कमबॅक - Marathi News | Congress comeback in the constituency after 25 years | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :२५ वर्षांनंतर मतदारसंघात काँग्रेसचे कमबॅक

Bhandara : तरुण उमेदवाराच्या गळ्यात मतदारांनी घातली विजयश्री ...

Maval Lok Sabha Result 2024: मावळात बारणेंची हॅट्ट्रिक; संजोग वाघेरेंच्या पराभवाची कारणे काय? - Marathi News | shrirang barane hat trick in Maval What are the reasons for Sanjog Waghere defeat? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maval Lok Sabha Result 2024: मावळात बारणेंची हॅट्ट्रिक; संजोग वाघेरेंच्या पराभवाची कारणे काय?

Maval Lok Sabha Result 2024 नवा चेहरा म्हणून स्वत:ची ओळख आणि चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यात अपयश, हे पराभवाच प्रमुख कारण ...

जय-पराजय हा राजकारणाचा भाग, आकड्यांचा खेळ सुरूच राहिल; मोदींचे मंत्रिपरिषदेमध्ये 'संकेत' - Marathi News | The win-lose part of politics, the numbers game will continue; Narendra Modi's 'Signal' in Council of Ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय-पराजय हा राजकारणाचा भाग, आकड्यांचा खेळ सुरूच राहिल; मोदींचे मंत्रिपरिषदेमध्ये 'संकेत'

Narendra Modi cabinet meeting Speech before resignation: नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपविला आहे. यापूर्वी मोदी यांनी शेवटच्या मंत्रिपरिषदेला संबोधित केले. ...

'तुतारी' की 'तुतारी वाजविणारा माणूस'; मतदारांच्या संभ्रमाने लांबला बजरंग सोनवणेंचा विजय - Marathi News | Beed Lok Sabha Result 2024: 'a man who plays the trumpet or trumpet'; Bajrang Sonavan's victory was delayed due to voter confusion | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुतारी' की 'तुतारी वाजविणारा माणूस'; मतदारांच्या संभ्रमाने लांबला बजरंग सोनवणेंचा विजय

Beed Lok Sabha Result 2024: अशोक थोरातांच्या तुतारीने बजरंग सोनवणेंचे गणित बिघडवले; मतदान करताना चिन्हावरुन मतदारांचा संभ्रम झाल्याची चर्चा ...

लोकसभेच्या पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, काय म्हणाले जाणून घ्या... - Marathi News | After the Lok Sabha defeat, Ram Satpute message to Solapur people know what he said... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभेच्या पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, काय म्हणाले जाणून घ्या...

सातपुते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन केले ...

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत, CM शिंदे म्हणाले- "पराभवाची जबाबदारी..." - Marathi News | As Devendra Fadnavis prepares to quit as Deputy Chief Minister post CM Eknath Shinde says Responsibility for defeat is collective | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत, CM शिंदे म्हणाले- "पराभवाची जबाबदारी..."

Eknath Shinde on Devendra Fadnavis Resign: मला सरकारमधून मोकळं करा, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी भाजपा पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्यावर एखनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ...

Shirur Lok Sabha Result 2024: बघतोस कसा निवडून येतो, या आव्हानाला स्वीकारत कोल्हेंचा विजय, आढळरावांचा पराभव का झाला? - Marathi News | shirur loksabha winning amol kolhe and losses shivajirao adhalrao patil reasons in front | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shirur Lok Sabha Result 2024: बघतोस कसा निवडून येतो, या आव्हानाला स्वीकारत कोल्हेंचा विजय, आढळरावांचा पराभव का झाला?

Shirur Lok Sabha Result 2024 राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) कार्यकर्त्यांची उमेदवारीवर नाराजी असल्याचे प्रमुख कारण समोर ...

भाजपला महाराष्ट्र कळलाच नाही, रोहित पवारांनी लगावला टोला - Marathi News | BJP doesn understand Maharashtra, Rohit Pawar has attacked | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजपला महाराष्ट्र कळलाच नाही, रोहित पवारांनी लगावला टोला

अजित पवारांसोबतचे १८ आमदार संपर्कात, फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही हे निकालातून दाखवले  ...