शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : एक लोकप्रतिनिधी या नात्याने...; अमेठीत पराभव झाल्यावर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : गांधीनगरमधून अमित शाह यांचा 7 लाखहून अधिक मतांनी बंपर विजय, तर वाराणसीतून PM मोदींची विजयी हॅटट्रिक

राष्ट्रीय : भाजपाचे बहुमत हुकले, एनडीएला सत्ता; नरेंद्र मोदींनी मानले देशवासीयांचे आभार, पुढील सरकारबाबत म्हणाले...

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : दशकभरानंतर काँग्रेसने गुजरातमध्ये आपले खाते उघडले; 'या' जागेवर भाजपचा पराभव

कोल्हापूर : Kolhapur lok sabha result 2024: गड आला पण सिंह गेला; स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या योगदानाबद्दल शाहू छत्रपतींची कृतज्ञता

राष्ट्रीय : अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ २०१ मते, लाजिरवाणा पराभव

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 NDA Vs INDIA Live: देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा...; नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Lok Sabha Election Result 2024 : ...तर भाजपा स्वबळावर ३१० च्या पुढे गेली असती, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : मतदारांनी एक्झिट पोल फोल ठरवले, देशाचे अन् राज्यातीलही अंदाज चुकले; सट्टाबाजार मालामाल

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : अकाेल्यात भाजपाने गड राखला