शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सोलापूर : धैर्यशील मोहिते-पाटील विजयाच्या दिशेने; अकलूज शहरात लागले खासदारकीचं बॅनर

नंदूरबार : नंदुरबारमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित; महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता 

व्यापार : Loksabha Election 2024 Result : ४०० पारचं 'स्वप्न' स्वप्नच राहिलं! शेअर बाजार आपटला, मोठे शेअर्स तोंडघशी

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: २०१९ मध्ये फक्त एक, २०२४ मध्ये एकावर एक; महाराष्ट्रात काँग्रेसचं खणखणीत 'कमबॅक'

पुणे : Pune Lok Sabha Result 2024: पुण्यात मुरलीधर माेहाेळ विजयाच्या वाटेवर; लीड तोडणे धंगेकरांसमोर आव्हान

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात युसूफचा दबदबा; TMC च्या पठाणची जोरदार 'बॅटिंग'

अमरावती : Amravati Lok Sabha Results 2024 : वंचित, बसपा फॅक्टर अमरावतीत फेल

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : 16 हजारांची आघाडी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला

वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ निम्म्या फेऱ्या पूर्ण; संजय देशमुख ५३,११६ मतांनी पुढे!

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री शिंदें यांचा संदिपान भुमरेंना फोन, दहाव्या फेरीअखेरही आघाडी कायम