Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
Exit Poll
लाईव्ह न्यूज :
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
नाशिक : शहरासह जिल्ह्यात वाढला थंडीचा कडाका. शहरात १०.८ किमान तापमान तर निफाडला ८.८ अंशपर्यंत पारा मंगळवारी घसरला. या हंगामातील ही निचांकी नोंद ठरली.
नाशिक : दिंडोरीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला 20 हजाराची लाच घेताना म्हसरूळला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सकाळी रंगेहात पकडले
Marathi News
टॉपिक
लोकसभा निवडणूक २०२४
All
News
Photos
Videos
Phases
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
lok sabha election 2024 Result Live Updates
FOLLOW
Lok sabha election 2024, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
राष्ट्रीय :
‘’मस्तवाल सत्ताधाऱ्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिलं’’ उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
Lok Sabha Election Result 2024: आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाला (BJP) बहुमत मिळणार नाही हे निश्चित झालेले आहे. दर दुसरीकडे उद्धव ...
राष्ट्रीय :
"देशातील जनतेचा विश्वास फक्त नरेंद्र मोदींवर", निकालानंतर अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया
Lok Sabha Election Result 2024: "एनडीएला सलग तिसऱ्यांदा देश सेवेची संधी दिल्याबद्दल आभार." ...
नागपूर :
Nagpur Lok Sabha Results 2024 : गडकरींची नागपुरातून हॅटट्रीक,१.३७ लाखांचे मताधिक्य
Nagpur Lok Sabha Results 2024 : एकूण मतदानाच्या ५४.०५ टक्के मत गडकरी यांच्याच पारड्यात ...
चंद्रपूर :
Chandrapur Lok Sabha Results 2024 : चंद्रपुरात विजयाचा दावा करणारे भाजप कार्यकर्ते हिरमुसले
Chandrapur Lok Sabha Results 2024 : मतदान केंद्रातून दुपारीच परतले कार्यकर्ते ; गिरणार चौकातील कार्यालयातही शुकशुकाट ...
जालना :
जालनेकरांचा यंदा रावसाहेब दानवे यांनाच 'चकवा'; 'कांटे की टक्कर' कल्याण काळेंनी जिंकली
Jalana Lok Sabha Result 2024:केंद्रीय राज्यमंत्र्याच्या पराभवाने भाजपाला धक्का बसला आहे. ...
राष्ट्रीय :
गांधीनगरमधून अमित शाह यांचा 7 लाखहून अधिक मतांनी बंपर विजय, तर वाराणसीतून PM मोदींची विजयी हॅटट्रिक
Lok Sabha Election 2024 : गांधीनगर येथून अमित शाह तब्बल ७,४४,७१६ मतांनी विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. ...
राष्ट्रीय :
दशकभरानंतर काँग्रेसने गुजरातमध्ये आपले खाते उघडले; 'या' जागेवर भाजपचा पराभव
Lok Sabha Election Result 2024 : देशभरात लोकसभेचे निकाल समोर आले आहेत. एनडीए पुन्हा एकदा बहुमताच्या जवळ पोहोचली आहे. तर दुसरीकडे, गुजरातमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. ...
राष्ट्रीय :
भाजपाचे बहुमत हुकले, NDAला सत्ता; मोदींनी मानले देशवासीयांचे आभार, पुढील सरकारबाबत म्हणाले...
Lok Sabha Election 2024 Result: एनडीएचा विजय निश्चित झाल्यानंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशवासियांचे आभार मानले आहेत. ...
Previous Page
Next Page