शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

नाशिक : मला सर्वच स्वप्नवत वाटत आहे, राजाभाऊ वाजेंचे वक्तव्य 

पुणे : मोठी बातमी! शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन; थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता

रत्नागिरी : Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: कोकणात कमळ फुलणार, नारायण राणे यांची विजयाकडे वाटचाल

राष्ट्रीय : West Bengal Lok Sabha Election Result 2024 : CAA चा निर्णय भाजपावरच उलटला, पश्चिम बंगालमध्ये मोठा फटका, ममतांची जादू कायम

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : मी जनतेची माफी मागतो; रायबरेलीतून भाजपाच्या दिनेश प्रताप सिंह यांनी स्वीकारला पराभव

वर्धा : Wardha Lok Sabha Results 2024 : पाचव्या फेरीतही काळे यांची आघाडी कायम

राष्ट्रीय : काँग्रेसच्या प्रयत्नांनंतर मोदींचा चंद्राबाबू नायडूंना फोन; नितीश कुमारांचीही प्रतिक्रिया आली

जालना : जालन्यात घमासान! सातव्या फेरीनंतर कॉँग्रेसचे कल्याण काळे पुढे; कार्यकर्त्यांमध्ये दावे-प्रतिदावे

राष्ट्रीय : NDA असो वा INDIA...'नीतीश सबके है'; नरेंद्र मोदींविरोधात खरा खेळ बिहारमध्ये होणार?

बुलढाणा : बुलढाण्यात मतमोजणी निर्णायक वळणावर, शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव आघाडी टिकवून