शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : Pune Lok Sabha Result 2024: पुण्यात मुरलीधर मोहोळ तब्बल ४६ हजार मतांनी आघाडीवर

कोल्हापूर : LokSabha2024: कोल्हापुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; पुंगळ्या काढलेल्या दुचाकी जाग्यावरच जप्त

बीड : हाय टेंशन! बीडमध्ये पाच फेऱ्यांच्या काटाकाटीनंतर बजरंग सोनवणे यांची पंकजा मुंडेंवर आघाडी

पुणे : Baramati Lok Sabha Result 2024: अजित पवारांच्या मतदारसंघातही सुनेत्रा पवारांना लीड मिळेना; शरद पवारांनी काय ही वेळ आणली?

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झिरो झिरो म्हणता अजित पवारांच्या वाट्याला एक जागा; महाराष्ट्रात कोण पुढे? १ वाजेपर्यंतचे आकडे आले समोर

राष्ट्रीय : भाजप केवळ २३६ जागांवर आघाडीवर, काँग्रेस ९८; मग सत्ता कोणाच्या जिवावर...

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : जेलमधूनच अरविंद केजरीवालांची निकालावर नजर; दिल्लीत काय होणार?

वर्धा : Wardha Lok Sabha Results 2024 : किरसान हे सरासरी १८ हजार ५२४ मतांनी आघाडीवर

राष्ट्रीय : UP मध्ये भाजपाला जबर फटका; योगींबाबत अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी खरी ठरणार?

राष्ट्रीय : मोदी मॅजिक फेल! 400 सोडा, 300 चा आकडा पार करणेही अवघड, काँग्रेसचे दमदार पुनरागमन