शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मध्य प्रदेश : Vidisha Lok Sabha Election Result 2024 : विदिशामध्ये शिवराज सिंह चौहान बनवणार रेकॉर्ड! ३ लाख मतांनी आघाडीवर

सातारा : Satara lok sabha result 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले पिछाडीवर, शशिकांत शिंदे १९ हजार मतांनी आघाडीवर

मध्य प्रदेश : Indore Lok sabha Election Result 2024: इंदूरमध्ये NOTA ने सर्व रेकॉर्ड तोडले, पहिल्यांदाच पडली इतकी मतं; कोणाला मिळाले लीड?

गडचिरोली : Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : सहाव्या फेरीत काॅंग्रेसच्या डॉ. किरसान यांना १८ हजारांची लिड

लातुर : Latur Lok Sabha Result 2024: अतितटीच्या लढतीत काँग्रेसचे शिवाजी काळगेंनी मिळवली आघाडी

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महायुतीत 'मोठ्या भावा'ने केली निराशा; जास्त जागा लढले, बालेकिल्ल्यातही मागे पडले

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये शिंदेच्या धनुष्यबाणाची कमाल; भुमरे आघाडीवर, खैरे तिसऱ्या क्रमांकावर! युती पुन्हा बालेकिल्ला खेचून घेणार?

ठाणे : Thane Lok Sabha Election Result 2024 ठाण्यामधून समोर आला धक्कादायक कल, ठाकरे गटाला धक्का शिंदे गटाच्या म्हस्के यांनी घेतली आघाडी  

पुणे : पुण्यात मताधिक्य वाढताच मोहोळ समर्थक जल्लोषात; काँग्रेस कार्यकर्ते पांगायला सुरुवात

गोवा : दिगंबर कामत यांनी केला मतमाेजणी केंद्रात प्रवेश, कॉंग्रेसचा आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार