शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : पलटीबाज नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू किंगमेकर ठरणार? काँग्रेसच्या दिल्लीत मोठ्या हालचाली

राष्ट्रीय : Loksabha Election 2024 Result : दक्षिण भारतात इंडिया आघाडीची जोरदार मुसंडी; BJP 'या' राज्यात मागे...

सांगली : Sangli lok sabha result 2024: सांगलीत विशाल पाटील यांची आघाडी कायम, समर्थकांचा जल्लोष

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2024 : शशी थरूर यांना मोठा धक्का! तिरुवनंतपुरममध्ये भाजपची मुसंडी, काँग्रेसला फटका

जालना : Jalna Lok Sabha Result 2024 केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पिछाडीवर; कॉँग्रेसचे कल्याण काळे पुढे

भंडारा : Bhandara Gondia Lok Sabha Results 2024 : दुसऱ्या फेरीनंतरही सुनील मेंढे यांची आघाडी

जळगाव : जळगावात मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त, सार्वजनिक वाहतूकही प्रतिबंधित

राष्ट्रीय : Karnataka Lok Sabha Election Result 2024 : प्रज्वल रेवन्ना ८ हजार मतांनी पुढे; JDS बाजी मारेल? काँग्रेसचे श्रेयस पटेल पिछाडीवर

राष्ट्रीय : २०१ जागांवर १००० चे मताधिक्य; भाजपाच्या १०७, कोणत्याही क्षणी पारडे फिरणार

पुणे : Pune Lok Sabha Result 2024: धंगेकरांच्या 'कसब्या'तही मोहोळांना लागली लॉटरी, ३७ हजारांची लीड काँग्रेस तोडेल का?