शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गडचिरोली : Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : तिसऱ्या फेरीनंतरही नामदेव किरसान यांचीच आघाडी कायम

रत्नागिरी : Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: नारायण राणेंना रत्नागिरीने मारले, मात्र सिंधुदुर्गने तारले

उत्तर प्रदेश : Lok Sabha Election Result 2024: श्रीरामाच्या अयोध्येतच भाजपा पिछाडीवर, कमळ कोमेजले, सपाची सायकल सुसाट

नागपूर : Ramtek Lok Sabha Results 2024 : रामटेकमध्ये शिंदेसेनेला पहिला धक्का!

हिंगोली : Hingoli Lok Sabha Result 2024: शिंदेसेनेला धक्का, ठाकरे गटाच्या नागेश आष्टीकरांची आघाडी वाढतेय

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून पाचव्या फेरीअखेर धैर्यशील मोहिते-पाटील १९ हजार ५५२ मतांनी आघाडीवर

रत्नागिरी : Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात अटीतटीची लढत, सहाव्या फेरी अखेर नारायण राणे आघाडीवर

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : अकोल्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये होत आहे काट्याची टक्कर, 56 93 मतांनी काँग्रेस आघाडीवर

सांगली : Sangli Lok Sabha Election Result 2024 :सांगली लोकसभेच्या मैदानात ठाकरेंचा पैलवान ६४ हजार मतांनी पिछाडीवर; विशाल पाटलांनी घेतली आघाडी

जळगाव : जळगाव व रावेरसाठी मतमोजणी सुरू, पण मतदान केंद्राबाहेर शुकशुकाट