शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : Loksabha Election Result: यशस्वी कामगिरी! मोदी लाटेत ज्या राज्यात उडाला धुव्वा, तिथेच काँग्रेस बनली हिरो

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : चाैथ्या फेरी अखेर अकाेल्यातून काॅंग्रेसचे डाॅ़ अभय पाटील ३,३६९ मतांनी आघाडीवर

पिंपरी -चिंचवड : मावळमधून श्रीरंग बारणे यांची पहिल्या फेरीपासून आघाडी, वाघेरे ५४ हजार मतांनी पिछाडीवर

कोल्हापूर : hatkanangale lok sabha result 2024: हातकणंगलेत सत्यजीत पाटील यांची आघाडी कायम

राष्ट्रीय : Loksabha Election Result 2024 : उलथापालथ होणार का? 'या' ५ राज्यांनी मतमोजणीदरम्यान वाढवलं BJP चं टेन्शन

जळगाव : रावेर लोकसभा मतदासंघाची मतमोजणी राष्ट्रवादीकडून थांबवली

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: शरद पवार गटाचा 'स्ट्राईक रेट' सगळ्यात भारी; मविआत अव्वल कामगिरी

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशनंतर राजस्थानमध्येही भाजपाला धक्का; इंडी आघाडी २५ पैकी १२ जागांवर आघाडीवर

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : ४० वर्षांपूर्वी झाले ४०० पार, आज इतिहास घडणार का?

जळगाव : Jalgaon Lok Sabha Election Result 2024: तिसऱ्या फेरीमध्ये जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर