शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर लागले सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे फलक!

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : आज मिळेल खासदारकी, शपथविधीची जोरदार तयारी सुरू

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live : बारामती, अमरावतीत महायुतीला धक्का; सुनेत्रा पवार, नवनीत राणा पिछाडीवर

मुंबई : मातोश्रीच्या अंगणात एड. उज्वल निकम यांना आघाडी ! वर्षा गायकवाड पिछाडीवर

चंद्रपूर : Chandrapur Lok Sabha Results 2024 : चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानाेरकरांची आघाडी

गडचिरोली : Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : गडचिरोली - चिमूरमध्ये पहिल्या फेरीअखेर नामदेव किरसान आघाडीवर

सातारा : Satara Lok Sabha Election Result 2024: साताऱ्यात शशिकांत शिंदे २० हजारांनी आघाडीवर 

पुणे : Pune Lok Sabha Result 2024: पुण्यात धंगेकर आणि माेहाेळ यांच्यामध्ये चुरस; आघाडी, पिछाडीचा खेळ सूरू

परभणी : Parabhani Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे संजय जाधव यांची मुसंडी; महादेव जानकरांना धक्का

गोवा : Goa Lok Sabha Election Result 2024 श्रीपाद नाईक ४४ हजार मतांनी आघाडीवर, पल्लवी धेंपो पिछाडीवर, भाजपाची धाकधूक वाढली!