शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

जळगाव : दुस-या फेरी नंतर रावेरमध्ये रक्षा खडसे, जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर 

राष्ट्रीय : Loksabha Election Result: इंडिया आघाडीचा प्रयोग यशस्वी; काँग्रेसच्या जागांमध्ये 'खटाखट' वाढ

फिल्मी : Lok Sabha Result 2024: मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर; 'मंडी'तून कंगना बाजी मारणार का? जाणून घ्या सेलिब्रिटींचे अपडेट्स

पुणे : मावळात मतमोजणी धिम्या गतीने, बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर

नांदेड : Nanded Lok Sabha Result 2024: भाजपा किल्ला राखणार का? प्रताप पाटील चिखलीकर पाचव्या फेरीअखेर आघाडीवर

महाराष्ट्र : Varanasi, Amethi Lok Sabha Result 2024 : वाराणसीत मोदींनी बाजी पालटली! 9000 मतांनी घेतली आघाडी; स्मृती इराणी पिछाडीवर

राष्ट्रीय : Rai Bareli Lok Sabha Result 2024: राहुल गांधी दोनही मतदारसंघातून पुढे, बाजी मारणारच!

पिंपरी -चिंचवड : Maval Lok Sabha Result 2024: 'मावळा'त दोन शिवसेनेत चुरस, श्रीरंग बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर

व्यापार : Stock Market : शेअर बाजाराला कल नापसंत! Adani समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप; 'हे' शेअर्स सर्वाधिक पडले

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : अकोल्यात काँग्रेस व भाजपमध्ये काट्याची टक्कर