शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : Kolhapur Lok Sabha Election Result 2024 : कोल्हापुरात शाहू महाराज ८ हजार मतांनी आघाडीवर; संजय मंडलिक पिछाडीवर

व्यापार : Loksabha Election 2024 Sensex : निकालांदरम्यान शेअर बाजार जोरदार आपटला; सेन्सेक्स २००० अंकांनी, निफ्टी ७६६ अंकांनी घसरला

राष्ट्रीय : Varanasi Lok Sabha Result 2024: सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर; उत्तर प्रदेशात मोठा उलटफेर

सोलापूर : Madha Lok Sabha Election Result 2024 माढा लोकसभा मतदारसंघ ; शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या आघाडीवर

पिंपरी -चिंचवड : Maval Lok Sabha Result 2024: 'मावळ'मध्ये मतमोजणी प्रक्रिया संथ गतीने; साडे नऊपर्यंत एकही फेरीचा निकाल नाही

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील 4 हजार मतांनी आघाडीवर

लोकमत शेती : Monsoon News: निवडणूकीच्या रणधुमाळीत मान्सूनची हजेरी, दक्षिणेत धो-धो; अरबी समुद्रात मान्सून पुढे सरकला

सोलापूर : सोलापूर लोकसभा ; टपाली अन् पहिल्या फेरी अखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2024 Result : गांधीनगरमधून अमित शाह ९० हजार मतांनी पुढे, तर राजकोटमधून पुरुषोत्तम रुपालांची आघाडी

नागपूर : Nagpur Lok Sabha Results 2024 : पहिल्या फेरीत गडकरी दहा हजारांनी आघाडीवर