शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : Hyderabad Lok Sabha Result 2024: सुरुवातीच्या निकालात ओवेसी आघाडीवर, माधवी लता करणारका 'कमबॅक'?

पुणे : दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हेंची आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर

सांगली : Sangli Lok Sabha Result 2024: सांगलीत भाजपला धक्का, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर

मुंबई : सट्टाबाजारामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे; भाजपकडे अधिक कल : निकालाची प्रतीक्षा 

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : अकाेला लाेकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार अनुप धाेत्रे आघाडीवर

राष्ट्रीय : Lok Sabha Result 2024: निकालात NDA पुढे, INDIA आघाडी पिछाडीवर; PM मोदी, राहुल गांधी आघाडीवर

व्यापार : निकालाआधीच बाजारात आतषबाजीसेन्सेक्सचा ऐतिहासिक उच्चांक, संपत्तीत १२ लाख कोटींची भर

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024: महायुती की महाआघाडी? कमळ-धनुष्य-घड्याळ की पंजा-मशाल-तुतारी?; आज कौल

मुंबई : मुंबईचा बॉस कोण? मतमोजणीला सुरुवात! भाजप, शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेनेच्या लढाईत वर्चस्व कोणाचे?

व्यापार : Lok Sabha Election 2024 : मोदी २.० मध्ये 'या' १३ शेअर्सनं केली कमाल, १ लाखांची गुंतवणूक करणारे झाले ८ कोटीेचे मालक