शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : कसा ठरतो लोकसभेचा विजयी उमेदवार? कशी होते मतमोजणी?

राष्ट्रीय : 'मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा', काँग्रेसने जारी केला हेल्पलाइन क्रमांक

मुंबई : फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं

लोकमत शेती : Weather Update : लोकसभा निवडणूक मतमोजणीला महाराष्ट्रात पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

मुंबई : छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,उद्या निकालानंतर सांगतो...;

नागपूर : नागपूर-रामटेकमध्ये अटीतटीचा सामना की एकतर्फी ठरणार विजेता ?

बीड : ...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

बीड : मी नेहमीच सर्वांसाठी काम केलं, मला निकालाची धाकधूक नाही, विजय निश्चित: पंकजा मुंडे

कोल्हापूर : LokSabha2024: कुणी केला ‘घात’, कुणी दिला ‘हात’; कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेही ‘गॅस’वर

राष्ट्रीय : कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...