लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
Lok Sabha Election 2024 : शशी थरूर यांना मोठा धक्का! तिरुवनंतपुरममध्ये भाजपची मुसंडी, काँग्रेसला फटका - Marathi News | thiruvananthapuram Lok Sabha Result 2024 shashi tharoor vs.rajeev chandrasekhar Live result, read here details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशी थरूर यांना मोठा धक्का! तिरुवनंतपुरममध्ये भाजपची मुसंडी, काँग्रेसला फटका

Thiruvananthapuram Lok Sabha Result 2024 : काँग्रेस उमेदवार शशी थरूर पिछाडीवर.  ...

Jalna Lok Sabha Result 2024 केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पिछाडीवर; कॉँग्रेसचे कल्याण काळे पुढे - Marathi News | Jalna Lok Sabha Result 2024 Raosaheb Danave vs. Kalyan Kale Maharashtra Live result  | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalna Lok Sabha Result 2024 केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पिछाडीवर; कॉँग्रेसचे कल्याण काळे पुढे

Jalna Lok Sabha Result 2024: तिसऱ्या फेरीत कॉँग्रेसचे कल्याण काळे यांची आघाडी ४ हजार ९६८ मतांवर गेली आहे. ...

जळगावात मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त, सार्वजनिक वाहतूकही प्रतिबंधित - Marathi News | jalgaon lok sabha election result 2024 strict security outside the counting center in jalgaon public transport is also prohibited | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त, सार्वजनिक वाहतूकही प्रतिबंधित

Jalgaon lok sabha election result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मुख्य रस्त्यापासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ...

Bhandara Gondia Lok Sabha Results 2024 : दुसऱ्या फेरीनंतरही सुनील मेंढे यांची आघाडी - Marathi News | Bhandara Gondia Lok Sabha Results 2024 : Sunil Mendhe's lead even after the second round | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara Gondia Lok Sabha Results 2024 : दुसऱ्या फेरीनंतरही सुनील मेंढे यांची आघाडी

Bhandara Gondia Lok Sabha Results 2024 : भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे 3,096 मतांची आघाडी ...

Karnataka Lok Sabha Election Result 2024 : प्रज्वल रेवन्ना ८ हजार मतांनी पुढे; JDS बाजी मारेल? काँग्रेसचे श्रेयस पटेल पिछाडीवर - Marathi News | karnataka lok sabha election result 2024 jds candidate prajwal revanna take lead from hassan constituency congress shreyas patel behind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Lok Sabha Election Result 2024 : प्रज्वल रेवन्ना ८ हजार मतांनी पुढे; JDS बाजी मारेल? काँग्रेसचे श्रेयस पटेल पिछाडीवर

Karnataka Lok Sabha Election 2024 Result: माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकातील हसन मतदारसंघातील जेडीएसचे निलंबित नेते तसेच उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांना ३ लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. ...

२०१ जागांवर १००० चे मताधिक्य; भाजपाच्या १०७, कोणत्याही क्षणी पारडे फिरणार - Marathi News | Loksabha Election Result 2024 NDA Vs India Alliance: 1000 votes in 201 seats; BJP's 107, turn at any moment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०१ जागांवर १००० चे मताधिक्य; भाजपाच्या १०७, कोणत्याही क्षणी पारडे फिरणार

Loksabha Election Result 2024 Update: अनेक जागा अशा आहेत जिथे भाजपा १००० च्या आसपासच्या मतांनी आघाडी आहे. या जागा केव्हाही पारडे फिरवू शकतील अशी परिस्थिती आहे.  ...

Pune Lok Sabha Result 2024: धंगेकरांच्या 'कसब्या'तही मोहोळांना लागली लॉटरी, ३७ हजारांची लीड काँग्रेस तोडेल का? - Marathi News | Pune Lok Sabha 2024 after 6th round bjp ahead congress Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धंगेकरांच्या 'कसब्या'तही मोहोळांना लागली लॉटरी, ३७ हजारांची लीड काँग्रेस तोडेल का?

पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३५ हजार २३६ नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले हाेते. यंदा ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ६८ हजार ४२२ अधिक मतदान झाले आहे..... ...

Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : तिसऱ्या फेरीनंतरही नामदेव किरसान यांचीच आघाडी कायम - Marathi News | Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : Even after the third round, Namdev Kirsan's lead remained | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : तिसऱ्या फेरीनंतरही नामदेव किरसान यांचीच आघाडी कायम

Gadchiroli - Chimur Lok Sabha Results 2024 : काँग्रेसचे किरसान तीन फेऱ्यांअखेर ८ हजार २३९ मतांनी पुढे ...