लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
पात्रतेच्या आधारे नोकऱ्या मिळतात, उपकार करत नाही; मनसेच्या आंदोलनाचा विषय संसदेत गाजला - Marathi News | Jobs are given based on merit, not favors; MP Rajesh Verma Target MNS Raj Thackeray in Lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पात्रतेच्या आधारे नोकऱ्या मिळतात, उपकार करत नाही; मनसेच्या आंदोलनाचा विषय संसदेत गाजला

योग्य पात्रतेच्या आधारे नोकरी करणाऱ्या पूर्वांचल हिंदी भाषिकांवर महाराष्ट्रात मनसे कार्यकर्त्यांकडून गुंडगिरी केली जाते असा आरोप त्यांनी केला. ...

वक्फ सुधारणा विधेयकावरील भूमिकेवरून शंका; २ खासदारांसह शरद पवारही मतदानाला गैरहजर - Marathi News | Doubts over stance on Waqf Amendment Bill; Sharad Pawar along with NCP 2 MP absent from voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ सुधारणा विधेयकावरील भूमिकेवरून शंका; २ खासदारांसह शरद पवारही मतदानाला गैरहजर

लोकसभेत १२ तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी पहाटे वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. त्यावर राज्यसभेतही वादळी चर्चा झाली. ...

बेळगावसह सीमावर्ती भागातील मराठी भाषकांसाठी ठाकरेंचे शिलेदार सरसावले; लोकसभेत मोठी मागणी - Marathi News | thackeray group mp arvind sawant demand in lok sabha that president rule should be imposed in belgaum karwar nipani areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावसह सीमावर्ती भागातील मराठी भाषकांसाठी ठाकरेंचे शिलेदार सरसावले; लोकसभेत मोठी मागणी

Thackeray Group MP Arvind Sawant Lok Sabha News: लोकसभेचे कामकाज सुरू असताना ठाकरे गटाच्या खासदारांनी मराठी भाषेत मत व्यक्त करताना बेळगावसह सीमावर्ती भागाचा मुद्दा मांडला. ...

Rahul Gandhi :'अमेरिकेचे टॅरिफ भारताला उद्ध्वस्त करेल'; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | US tariffs will destroy India Rahul Gandhi criticized on modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमेरिकेचे टॅरिफ भारताला उद्ध्वस्त करेल'; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज अमेरिकेच्या 'टॅरिफ'वरुन केंद्र सरकारवर टीका केली. ...

सुप्रिया सुळेंनी भर लोकसभेत केले अमित शाह यांचे कौतुक; ठाकरे गटाचेही समर्थन, नेमके काय घडले? - Marathi News | ncp sp group mp supriya sule praised union home minister amit shah in lok sabha after moves statutory resolution regarding president rule in manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रिया सुळेंनी भर लोकसभेत केले अमित शाह यांचे कौतुक; ठाकरे गटाचेही समर्थन, नेमके काय घडले?

Manipur President Rule Issue In Lok Sabha: मणिपूरच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गटाने लोकसभेत पाठिंबा दिला. ...

रात्रीस खेळ चाले! मध्यरात्री २ वाजता मणिूपरवर लोकसभेत प्रस्ताव; अमित शाह नेमके काय म्हणाले?  - Marathi News | union home minister amit shah moves statutory resolution regarding president rule in manipur in lok sabha at midnight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीस खेळ चाले! मध्यरात्री २ वाजता मणिूपरवर लोकसभेत प्रस्ताव; अमित शाह नेमके काय म्हणाले? 

Manipur President Rule Issue In Lok Sabha: मध्यरात्री वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेत मणिपूरसंदर्भात चर्चा झाली. ...

Waqf Bill: लोकसभेत वक्फ बिल पारित, आता राज्यसभेत अग्निपरीक्षा; काय आहे 'नंबरगेम'? - Marathi News | Waqf Bill: Waqf Bill passed in Lok Sabha, now a test in Rajya Sabha; What is 'number game'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Waqf Bill: लोकसभेत वक्फ बिल पारित, आता राज्यसभेत अग्निपरीक्षा; काय आहे 'नंबरगेम'?

जगदंबिका पाल यांच्या नेतृत्वात बनलेल्या जेपीसीच्या रिपोर्टनंतर संबंधित सुधारणा विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली. त्यानंतर हे विधेयक संसदेत मांडले जात आहे. ...

मोदी सरकारला मोठं यश! वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक अखेर लोकसभेत पारित, रात्री उशिरा झालं मतदान, विरोधी पक्षांना धक्का  - Marathi News | Waqf Board Amendment Bill: Big success for Modi government! Waqf Board Amendment Bill finally passed in Lok Sabha, voting held late at night, shock to opposition parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारला मोठं यश! वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक अखेर लोकसभेत पारित

Waqf Board Amendment Bill: बुधवारी दिवसभर चाललेली वादळी चर्चा, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेले आरोप प्रत्यारोपांनंतर अखेरीस मध्यरात्र उलटल्यावर झालेल्या मतदानामधून वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये पारित करण्यात झालं. ...