लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
सातारा लोकसभा निवडणूक: पण 'कराड- पाटण'च्या हाती 'धुपाटणं' आल! - Marathi News | After the Satara Lok Sabha election results, however, a review of village to village votes in Karad Patan taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभा निवडणूक: पण 'कराड- पाटण'च्या हाती 'धुपाटणं' आल!

मतदारांच्या मनात सल : अंतर्गत राजकीय वादामुळे नेत्यांकडून तालुक्यांना बसला राजकीय फटका ...

कमी संख्याबळामुळे ‘इंडिया’ची माघार; लोकसभाध्यक्षपदी दुसऱ्यांदा ओम बिर्ला, आवाजी मतदानाने झाली निवड - Marathi News | India's retreat due to low numbers Om Birla was elected Speaker of the Lok Sabha for the second time by voice vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमी संख्याबळामुळे ‘इंडिया’ची माघार; लोकसभाध्यक्षपदी दुसऱ्यांदा ओम बिर्ला

पहिलाच दिवस गाजला ‘आणीबाणी’च्या उल्लेखाने. ...

शांततेत चर्चा सुरू होती, ठराव आला अन् संघर्षाला सुरुवात! लोकसभेत एनडीए-इंडियात संघर्षाच्या रेषा - Marathi News | discussion was going on in peace, the resolution came and the struggle began NDA-India battle lines in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शांततेत चर्चा सुरू होती, ठराव आला अन् संघर्षाला सुरुवात! लोकसभेत एनडीए-इंडियात संघर्षाच्या रेषा

पंतप्रधान मोदी-राहुल गांधींनी बिर्ला यांना अध्यक्षीय खुर्चीपर्यंत नेले  ...

सत्तापदांची वाटणी : भाजपची डोकेदुखी,  सत्तेचे डबोले मित्रपक्षांत वाटताना कसरत - Marathi News | Distribution of power BJP's headache, struggle to share power among allied parties | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तापदांची वाटणी : भाजपची डोकेदुखी,  सत्तेचे डबोले मित्रपक्षांत वाटताना कसरत

मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात नेमणुकांबाबत सरकारने कोणाचेही ऐकले नव्हते. आता सत्तेचे डबोले मित्रपक्षांत वाटताना त्यांची कसरत होईल. ...

आजचा अग्रलेख : लोकसभेची कसोटी ! - Marathi News | Today's editorial Test of Lok Sabha, read here details | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : लोकसभेची कसोटी !

लोकसभेत आठव्यांदा एका पक्षाचे बहुमताचे सरकार अधिकार पदावर न येता आघाडीचे सरकार आले आहे. ...

“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी - Marathi News | congress rahul gandhi give assurance to people after appointed as the leader of opposition in the lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी

Congress MP Rahul Gandhi News: विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी देशातील जनतेला संविधान रक्षणाची गॅरंटी दिली आहे. ...

विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा... - Marathi News | Rahul Gandhi Leader of the Opposition : How many leaders who became leaders of the opposition later reached the post of Prime Minister? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. ...

आधी गळाभेट अन् आता हँडशेक...नवीन संसदेत दिसली मोदी-राहुल यांची अनोखी केमिस्ट्री - Marathi News | Lok Sabha Election : First a hug and now a handshake, Modi-Rahul's unique chemistry was seen in the new Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी गळाभेट अन् आता हँडशेक...नवीन संसदेत दिसली मोदी-राहुल यांची अनोखी केमिस्ट्री

18 व्या लोकसभेत विरोधकांचे संख्याबळ वाढल्याने सभागृहातील नेत्यांमधील केमिस्ट्री बदलली आहे. ...