लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
विरोधक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत; लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार? - Marathi News | lok sabha election 2024 INDIA Opposition Alliance Candidates will be given for the post of Lok Sabha Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत; लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार?

Lok Sabha : लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले, नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दरम्यान, आता लोकसभेचे अध्यक्षपदाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण? - Marathi News | bollywood-star-and-politician-chirag-paswan-education-qualification | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण?

Chirag paswan: चिराग पासवान यांच्याकडे फूड प्रोसेसिंग विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.विशेष म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी चिराग हे बॉलिवूडमध्ये सक्रीय होते. ...

लोकसभा अध्यक्षांबाबत सस्पेन्स, २६ जूनला होणार मतदान; कोण होणार लोकसभेचा स्पीकर - Marathi News | Suspense over Lok Sabha Speaker, June 26 polls Who will be Speaker of Lok Sabha? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा अध्यक्षांबाबत सस्पेन्स, २६ जूनला होणार मतदान; कोण होणार लोकसभेचा स्पीकर

Lok Sabha Speaker: लोकसभेत एनडीए'ने बहुमत मिळवले, नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आता लोकसभेचे अध्यक्षपद एनडीए'तील कोणत्या पक्षाला मिळणार या चर्चा सुरू आहेत. ...

'हे' आहेत देशातील टॉप 10 श्रीमंत खासदार; संपत्ती वाचून व्हाल धक्क! - Marathi News | list of top 10 richest members of parliament, 18th lok sabha, lok sabha election 2024 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे' आहेत देशातील टॉप 10 श्रीमंत खासदार; संपत्ती वाचून व्हाल धक्क!

देशातील सर्वात श्रीमंत खासदारांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात आहे. ...

शपथविधी झाला, खातेवाटप आटोपलं, आता या तारखेपासून सुरू होणार लोकसभेचं अधिवेशन - Marathi News | The swearing-in ceremony was done, the allocation of accounts was over, now the session of the Lok Sabha will start from this date | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शपथविधी झाला, खातेवाटप आटोपलं, आता या तारखेपासून सुरू होणार लोकसभेचं अधिवेशन

Lok Sabha Session Date: अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन २४ जूनला सुरू होणार असून, ते ३ जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशनामध्ये पहिल्या तीन दिवसांत लोकसभेच्या नवनियुक्त सदस्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल.   ...

चारही सभागृहात जाण्याचा नारायण राणेंनी मिळविला सन्मान, राज्यातील सहावे नेते  - Marathi News | Narayan Rane got the honor of going to all the four houses of Vidhan Sabha, Vidhan Parishad, Rajya Sabha and Lok Sabha | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चारही सभागृहात जाण्याचा नारायण राणेंनी मिळविला सन्मान, राज्यातील सहावे नेते 

सहाही जण राज्याचे माजी मुख्यमंत्री ...

संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या... - Marathi News | special session of parliament from 24 june lok sabha speaker may be elected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...

२४ आणि २५ जून रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात नवीन खासदारांचा शपथविधी होऊ शकतो. ...

खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम - Marathi News | Narendra modi cabinet: How long can any leader hold a ministerial post without an MP?; Know the rules | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम

loksabha Election Result - सलग तिसऱ्यांदा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. रविवारी मोदींसह ७१ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला ...