लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..." - Marathi News | Election Commission has banned the publication of exit polls before voting complete | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."

मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर काही वेळाने एक्झिट पोल प्रसिद्ध केले जाणार आहेत. मात्र आता या एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ...

"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा - Marathi News | Lok Sabha Elections 2024 : "In the era of LED, one can walk around with a lantern, that too to light up a single house...", Narendra Modi targets Lalu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…"

Lok Sabha Elections 2024 : ४ जून रोजी पाटलीपुत्र येथे नवा विक्रम होणार असून देशातही नवा विक्रम होणार आहे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. ...

राज्यात महायुतीला फटका बसणार, गजानन कीर्तिकर यांच्यानंतर अडसुळांचा घरचा आहेर - Marathi News | Mahayuti will be hit in the state says Anandrao Adsul | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात महायुतीला फटका बसणार, गजानन कीर्तिकर यांच्यानंतर अडसुळांचा घरचा आहेर

विरोधकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे त्याचा महायुतीला नक्कीच फटका बसणार आहे, असे विधान अडसूळ यांनी केले आहे. ...

भोजपुरी अभिनेते पवन सिंहची भाजपमधून झाली हकालपट्टी - Marathi News | Bhojpuri actor Pawan Singh expelled from BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोजपुरी अभिनेते पवन सिंहची भाजपमधून झाली हकालपट्टी

या प्रकरणी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, हा भाजपचा डाव आहे. भाजपला उपेंद्र कुशवाह यांना हरवायचे आहे आणि आतून भाजप पवन सिंह यांना मदत करीत आहे. ...

अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान - Marathi News | Even if half the voters go where? 54-33 percent in Maharashtra, while the national average is 60-39 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान

देशातील आठ राज्यांतील ४९ मतदारसंघात सरासरी ६०.३९ टक्के मतदान झाले. चौथ्या टप्प्याप्रमाणे यावेळीही पश्चिम बंगालने देशात सर्वाधिक ७६.५६ टक्के मतदानासह देशात पहिला क्रमांक पटकावला. बंगालनंतर लडाख दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ...

मतदान करुन बाहेर आल्यावर सान्या मल्होत्राने अनुभवला विचित्र प्रकार, नेमकं काय घडलं? - Marathi News | Sanya Malhotra felt strange after coming out after voting lok sabha election 2024 mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मतदान करुन बाहेर आल्यावर सान्या मल्होत्राने अनुभवला विचित्र प्रकार, नेमकं काय घडलं?

सान्या मल्होत्रा मतदान केल्यानंतर तिच्यासोबत एक वेगळाच प्रकार घडलाय. काय घडलं जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करा (sanya malhotra) ...

'ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना...'; प्राजक्ता माळीची सूचक पोस्ट चांगलीच व्हायरल - Marathi News | actress prajakta mali post after cast vote for loksabha election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना...'; प्राजक्ता माळीची सूचक पोस्ट चांगलीच व्हायरल

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर मत दिल्यानंतर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहेत (prajakta mali) ...

"एकही प्रतिनिधी योग्यतेचा वाटला नाही तर.."; मिलिंद गवळींची मतदान शेवटच्या टप्प्याबद्दल पोस्ट चर्चेत - Marathi News | Post discussion about aai kuthe kay karte Milind Gawli final phase of loksabha voting 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एकही प्रतिनिधी योग्यतेचा वाटला नाही तर.."; मिलिंद गवळींची मतदान शेवटच्या टप्प्याबद्दल पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळींनी आजच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्याबद्दल खास पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाले मिलिंद बघा.. (milind gawali) ...