लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
नाद करायचा नाय! वसंतदादांच्या नातवाचं संसदेत इंग्रजीतून भाषण; केली ‘ही’ मागणी - Marathi News | sangli mp vishal patil first speech in parliament lok sabha in english and get attention on flood situation in western maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाद करायचा नाय! वसंतदादांच्या नातवाचं संसदेत इंग्रजीतून भाषण; केली ‘ही’ मागणी

Sangli MP Vishal Patil Speech In English At Lok Sabha Parliament: राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना विशाल पाटील यांनी इंग्रजीतून मुद्दा मांडत राज्यातील पूरस्थितीबाबत संसदेचे लक्ष वेधून घेतले. ...

कोयना, अलमट्टीच्या पाणी व्यवस्थापनात केंद्राने लक्ष द्यावे; खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत केली मागणी - Marathi News | Center to look into water management of Koyna, Almaty; MP Vishal Patil made the demand in the Lok Sabha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोयना, अलमट्टीच्या पाणी व्यवस्थापनात केंद्राने लक्ष द्यावे; खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत केली मागणी

केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी महापुराचा प्रश्न उपस्थित ...

कंगना राणौतची खासदारकी धोक्यात?; हायकोर्टानं जारी केली नोटीस, जाणून घ्या प्रकरण - Marathi News | Actress Kangana Ranaut MP candidacy in danger, Himachal High Court sent notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना राणौतची खासदारकी धोक्यात?; हायकोर्टानं जारी केली नोटीस, जाणून घ्या प्रकरण

अभिनेत्री कंगना राणौत ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून संसदेत पोहचली आहे.  ...

“बजेटमधून महाराष्ट्राला काहीच नाही, याचा फटका विधानसभेत बसलेला दिसेल”; ठाकरे गटाचा दावा - Marathi News | thackeray group mp rajabhau waje claims that nothing to maharashtra in union budget 2024 and it will be impact in next assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बजेटमधून महाराष्ट्राला काहीच नाही, याचा फटका विधानसभेत बसलेला दिसेल”; ठाकरे गटाचा दावा

Thackeray Group MP Rajabhau Waje On Union Budget 2024: आंध्र प्रदेश, बिहारला जास्त फायदा झालेला दिसत आहे. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असून त्यांना काहीच दिले नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

Budget 2024: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी किती लोकांनी अर्ज केले? अर्थसंकल्पात सांगितला आकडा - Marathi News | Budget 2024: 1 crore homes to get free electricity up to 300 units under PM Surya Ghar Muft Bijli Yojana, announces Finance Minister | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी किती लोकांनी अर्ज केले? अर्थसंकल्पात सांगितला आकडा

Union Budget 2024: आज लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत आलेल्या अर्जांची माहिती दिली.  ...

“देशवासीयांच्या आशा, आकांशा अन् विश्वासपूर्तीचा अर्थसंकल्प”; अमित शाहांनी केले स्वागत - Marathi News | union home minister amit shah reaction over union budget 2024 and congratulate to pm modi and nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशवासीयांच्या आशा, आकांशा अन् विश्वासपूर्तीचा अर्थसंकल्प”; अमित शाहांनी केले स्वागत

Amit Shah Reaction On Union Budget 2024: हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ...

“हा अर्थसंकल्प म्हणजे ‘PM सरकार बचाओ योजना’, महाराष्ट्रासाठी काहीच नाही”; ठाकरे गटाची टीका - Marathi News | union budget 2024 thackeray group mp priyanka chaturvedi criticized i think this budget should be called pm sarkaar bachao yojana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हा अर्थसंकल्प म्हणजे ‘PM सरकार बचाओ योजना’, महाराष्ट्रासाठी काहीच नाही”; ठाकरे गटाची टीका

MP Priyanka Chaturvedi On Union Budget 2024: महाराष्ट्राच्या गरजा, मागण्या याबाबत महायुती सरकार अवाक्षर काढत नाही. ही शरमेची गोष्ट आहे, अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. ...

Union Budget 2024: यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष दिलं? वाचा सविस्तर... - Marathi News | Budget 2024: What things did the government pay special attention to in this year's Budget 2024? Read more... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष दिलं? वाचा सविस्तर...

Union Budget 2024: सरकार कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष देत आहे, याबाबत जाणून घ्या... ...