प्रशासकीय कामे, विविध नागरी सेवा, खासगी उद्योग यासह न्यायव्यवस्थेला देखील कोरोनाची झळ सोसावी लागत आहे. सध्या न्यायालयाने कामकाजात बदल करून कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घेतली आहे. ...
जिल्ह्यात एकूण न्यायालयात प्रलंबीत प्रकरणांपैकी १३५१ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी १३४ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तसेच पूर्व न्यायप्रविष्ठ ३३४१ प्रकरणांपैकी १३० प्रकरणे निकाली काढण्यात आली.असे एकूण ४ हजार ६९२ प्रकरणांपैकी ...
राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात आयोजित लोक अदालतीत ६१ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. या निकाली प्रकरणातून शासनाची सुमारे पन्नास लाखांची वसूली झाली आहे. ...
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस.सी. खटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. जी. कांबळे यांच्या देखरेखीखाली राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये करण्यात आले होते. ...
लोक अदालतीत दाखल १६ प्रकरणांपैकी सात जणांची संसारे जुळवून ९ प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली. या लोकअदालतीत एकूण २१ प्रकरणे तडजोडीच्या सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ प्रकरणांत संबधीत पक्षकारांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला. ...
सटाणा : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत २२४४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून पक्षकार ,बँका ,ग्रामपंचायत यांच्या तडजोडीतून १ कोटी ४६ लाख ५८ ...