लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत इम्पॅक्ट

लोकमत इम्पॅक्ट

Lokmat impact, Latest Marathi News

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या संदीपच्या मदतीला धावला मानवी हक्क आयोग - Marathi News | Lokmat Impact : Human Rights Commission came to the aid of Shiv Chhatrapati Award winner Sandeep Gawai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या संदीपच्या मदतीला धावला मानवी हक्क आयोग

लोकमतच्या वृत्ताची दखल : आज घेणार ऑनलाइन सुनावणी ...

१७ जणांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’ एकाचवेळी रद्द, पुन्हा आठ जण रडारवर - Marathi News | 'Cast validity' of 17 people canceled simultaneously, eight people on the radar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१७ जणांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’ एकाचवेळी रद्द, पुन्हा आठ जण रडारवर

लोकमतचा दणका, राज्यसरकार ॲक्शन मोडवर, किनवट समितीचा ऐतिहासिक निर्णय, ‘जात चोरी’ करणाऱ्यांचे धाबे दणाणले ...

बाप्पांना यंदा आरे तलावात जाऊ द्या ना! सहायक आयुक्तांचे आरे सीईओ यांना पत्र - Marathi News | permits bappa visarjan to aarey lake this year assistant commissioner letter to ceo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पांना यंदा आरे तलावात जाऊ द्या ना! सहायक आयुक्तांचे आरे सीईओ यांना पत्र

लोकमत इम्पॅक्ट: २०२२पर्यंत येथे सुरळीत घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन होत होते. ...

‘त्या’ चिमुकल्याच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल - Marathi News | 5 lakh help to the family of that child chief minister office took note | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ चिमुकल्याच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाखांचा धनादेश पालकांकडे सुपुर्द केला.  ...

उत्कृष्ट तपासाचे गृहमंत्री पदक अडकले लालफितीत; ‘लोकमत’च्या बातमीने पोलिस दलात खळबळ - Marathi News | lokmat news impact home minister medal for best investigation stuck in red tape | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्कृष्ट तपासाचे गृहमंत्री पदक अडकले लालफितीत; ‘लोकमत’च्या बातमीने पोलिस दलात खळबळ

स्वत: गृहमंत्र्यांनी तत्काळ हालचाली करून पदकांची अतिरिक्त यादी जाहीर व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. ...

बाळाचा हात कापला, आता होणार चौकशी; केईएम रुग्णालयात घडली होती घटना - Marathi News | baby hand was cut off the inquiry will be held now incident took place at kem hospital lokmat impact | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळाचा हात कापला, आता होणार चौकशी; केईएम रुग्णालयात घडली होती घटना

५२ दिवसांच्या चिमुकल्याचा हात ‘केईएम हॉस्पिटलच्या बेफिकिरीमुळे कापावा लागला’, अशा मथळ्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच खळबळ उडाली होती. ...

अखेर ‘त्या’ चारही आरएफओंच्या पदस्थापना - Marathi News | Postponement of all four RFOs finally lifted: Letter from Additional Principal Chief Conservator of Forests Shomita Biswas | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर ‘त्या’ चारही आरएफओंच्या पदस्थापना

स्थगिती उठविली: अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास यांचे पत्र ...

महाज्योतीने केला परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द ! - Marathi News | Lokmat Impact : Mahajyoti cancel the mandate of the agency conducting the exam! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाज्योतीने केला परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द !

लोकमत इम्पॅक्ट : चौकशी अहवालामध्ये परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध ...