Lokmat kolhapur maha marathon, Latest Marathi News
पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडानगरी म्हणून गणल्या गेलेल्या करवीरमध्ये ६ जानेवारी २०१९ रोजी व्हिंटोजिनो प्रस्तूत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्डबाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’चा थरार रंगणार आहे. या महामॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यानंतर धावपटू यात सहभागी होण्यासाठी आतुर झाले होते. त्याप्रमाणे राज्यातील धावपटंूसह सर्वसामान्य नागरिकांचाही नावनोंदणीकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. Read More
‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वातील नावनोंदणीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंसाठी शनिवारी (दि. ४) सकाळी दहा वाजता राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात ‘बीब कलेक्शन एक्स्पो’ होणार आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, उत्तर कर्नाटकातील धावपटूंसह सर्वसामान्यांची उत्कंठा लागून राहिलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ सीझन-२ अर्थात दुसऱ्या पर्वातील २१ कि.मी. खुल्या गटात पुरुषांमध्ये गुरुजितसिंग याने प्रथम; तर महिलांमध्ये सायली कुपटे हिने प्रथम क्रमां ...
गेले काही महिने ज्याची उत्सुकता लागून राहिली होती, त्या ‘विन्टोजीनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन २’ला राज्यातील तसेच राज्याबाहेरील धावपटूंनी उदंड प्रतिसाद दिल्यामुळे, जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या करवीर क्रीडानगरीत गर्दीसह शिस्तबद्धतेचा तसेच भव् ...
‘विन्टोजीनो’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉन सीझन - २ च्या पर्वात पाच हजारांहून अधिक धावपटूंसह सर्वसामान्य कोल्हापूरकर व राज्यातील धावपटू सहभागी झाले आहेत. सर्व धावपटूंसाठी बीब कलेक्शन तसेच मार्गदर्शन एक्स्पोचे शनिवारी पोल ...
लोकमत महामॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी हजारो धावपटू जोरदार सराव करीत आहेत. मैदानासह विविध मार्गांवर घाम गाळत आहेत. तेवढ्याच जोशात ते रविवारी (दि. ६) धावणार आहेत. काही कारणांस्तव तुम्ही या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ शकला नाहीत, तरी तुम्हीही मॅरेथॉनच्या मार ...
‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये काही कारणांस्तव ज्यांना सहभागी होता आलेले नाही, त्यांनी निराश होण्याची गरज नाही. या मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी तुम्हीदेखील या स्पर्धेत तितक्याच हिरिरीने सहभागी होऊ शकता. ...
‘लोकमत’च्या पुढाकाराने ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’ महामॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज्यांना वेळेअभावी नोंदणी करता आली नाही, अशा शहरवासीयांनी नाराज होण्याचे कारण नाही; कारण तुम्हीही या स्पर्धेत तेवढ्याच हिरिरीने सहभागी होऊ शकता. ...