Lokmat maharashtrian of the year 2018, Latest Marathi News
लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इअर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. जनतेनं व ज्यूरींनी दिलेला कौल यावर त्या-त्या विभागातील विजेते निवडले जातात आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. Read More
जगभरातील मराठी माणसांच्या मनात अढळपद प्राप्त केलेल्या ‘लोकमत’ समूहाने कोट्यवधी वाचकांच्या वतीने विविध क्षेत्रांत प्रभावी काम करणाऱ्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा मंगळवारी ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८’ हा पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला ...
शिवसेनेसोबत युती होणार असे आपण ठामपणे सांगत आहात , पण युती झाली तर आपण भाजप सोडू असे नारायण राणे म्हणत आहेत, हे कसे? या खा. संजय राऊत यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेना आमच्याशी सवतीसारखी वागली म्हणून राणेंना पक्षात घ्यावे ...
आज नोकरी, घर, इतर कार्यक्रम हे सगळं सांभाळत असताना तुम्ही तुमच्या अंगातील कलाही जोपासता आहात, हे कसं काय मॅनेज करता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील प्रत्येक महिला मग ती ...
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात चित्रपट (स्त्री) कॅटेगिरीतील पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शक सुमित्रा भावे म्हणाल्या की, हा पुरस्कार म्हणजे आमच्या टीमचा सन्मान आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॅनेडियन नागरिकत्त्वाच्या मुद्यावरून केलेल्या टीकेबद्दल काय वाटते, या ‘लोकमत’ चे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी विचारलेल्या थेट प्रश्नावर अक्षय कुमार म्हणाला, मला बिलकूल वाईट वाटले नाही. ...
लोकमतने दिलेल्या जीवनगौरव पुरस्काराचे मोल मला पद्मश्री पेक्षा जास्त आहे. या गौरवामुळे मी अत्यंत आनंदी असून हा पुरस्कार सोहळा माझ्या कायम स्मरणात राहील, असं प्रतिपादन शिक्षणमहर्षी व बिहारचे माजी राज्यपाल डी.वाय.पाटील यांनी केलं आहे. ...
महाराष्ट्राच्या ११ कोटीपेक्षा अधिक जनतेतून ज्यांनी आपल्या कामाचा ठसा संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशावर उमटवला आहे अशा सर्व कर्तबगार बंधू - भगिनींना शोधून समाजासाठी, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी लोकमतपेक्षा महत्वाचे दुसरे ...
‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात पीयूष गोयल यांना ‘पॉलिटिशियन आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार दीबांग यांनी घेतलेल्या मुलाखतीत गोयल यांनी रेल्वे संदर्भातील योजना मांडल्या. ...