लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस 2018, मराठी बातम्याFOLLOW
Lokmat most stylish awards 2018, Latest Marathi News
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स - स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येतं. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलीवुड किंवा मग टीव्ही जगतातील कोणतीही स्टायलिश व्यक्तिला पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. Read More
देधडक निर्णय घेणारे, दूरदर्शी आणि अभ्यासू प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रवीण परदेशी ओळखले जातात. लातूर भूकंपादरम्यान त्यांनी केलेल्या कामाचं राज्यांतच नव्हे तर देशात भरभरून कौतुक झालं होतं. ...
पोषक आहारतज्ञ्ज म्हणून सर्वदूर ख्याती परसलेल्या ऋजुता दिवेकर यांना Lokmat Most Stylish Award 2018 : पब्लिक हेल्थ अॅडव्होकेट पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे. ...
राजकारणी म्हटल्यावर डोळ्यापुढे जी प्रतिमा उभी राहते, त्या प्रतिमेला भाजपा नेत्या शायना एन. सी. यांनी छेद दिला आहे. त्यांचं दिसणं, राहणं, वावरणं, स्टाइल सगळंच एकदम हटके असतं. ...
काल बुधवारी मुंबईत रंगलेल्या ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळ्यात ‘सिम्बा’ रणवीर सिंगने धम्माल केली. केवळ इतकेच नाही तर ‘सिम्बा’तील त्याची को-स्टार सारा अली खानची एक इच्छाही पूर्ण केली. ...