लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८

लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८

Lokmat parliamentary awards 2018, Latest Marathi News

राज्यसभा आणि लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांचा गौरव लोकमत पार्लेमेंट्री पुरस्कार देऊन केला जातो. लोकमत समूहाकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. एकूण 8 गटांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. राजकारणातल्या दिग्गजांकडून पुरस्कार विजेत्यांच्या नावांची निवड केली जाते.
Read More
Lokmat Parliamentary Awards 2018: सेनेचे तुम्हाला दिसणारे 'तेवर' वेगळे, युती होणारच!- मुख्यमंत्री - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2018 Live: We know to Shivsena, will be an alliance with Shivsena- Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Parliamentary Awards 2018: सेनेचे तुम्हाला दिसणारे 'तेवर' वेगळे, युती होणारच!- मुख्यमंत्री

या 'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह'मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनी घेतली ...

पप्पू भाजपासाठी परमपूज्य झालेत?; बघा, राज ठाकरेंच्या चिमट्याला मुख्यमंत्र्यांचा टोला - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2018: Devendra Fadnavis hits back to raj thackeray in lokmat national conclave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पप्पू भाजपासाठी परमपूज्य झालेत?; बघा, राज ठाकरेंच्या चिमट्याला मुख्यमंत्र्यांचा टोला

लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड सोहळ्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या 'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह'मध्ये देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनी घेतली. ...

Lokmat Parliamentary Awards 2018 Live : उर्जित पटेल यांनी राजीनामा देण्यास उशीर केला : पी चिदंबरम - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2018 Live: Urjit Patel delayed resignation: P Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Parliamentary Awards 2018 Live : उर्जित पटेल यांनी राजीनामा देण्यास उशीर केला : पी चिदंबरम

‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी मुलाखत घेतली. ...

Lokmat Parliamentary Awards 2018 Live: काही फॉर्म्युले तयार केलेत; शिवसेनेशी युती होणारच- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2018 Live: Raj Thackeray statement does not take very seriously: CM Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Parliamentary Awards 2018 Live: काही फॉर्म्युले तयार केलेत; शिवसेनेशी युती होणारच- देवेंद्र फडणवीस

'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह'मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेत आहेत इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा. ...

Lokmat Parliamentary Awards 2018 Live: देश कोण चालवणार याचं उत्तर नरेंद्र मोदी हेच आहेः प्रकाश जावडेकर - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2018 Live: Narendra Modi is the answer of the who will run the country by Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Parliamentary Awards 2018 Live: देश कोण चालवणार याचं उत्तर नरेंद्र मोदी हेच आहेः प्रकाश जावडेकर

पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाला असला तरी लोकसभेची निवडणूक वेगळी आहे. ...

Lokmat Parliamentary Awards 2018 Live: सत्ता स्थापनेसाठी वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊ शकतात- ओमर अब्दुल्ला - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2018 Live: Congress gains credit to Rahul Gandhi - Omar Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Parliamentary Awards 2018 Live: सत्ता स्थापनेसाठी वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊ शकतात- ओमर अब्दुल्ला

राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे आव्हान’ या विषयावर ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’ला सुरुवात झाली आहे. ...

'देधडक' देवेंद्र फडणवीस Vs. 'बेधडक' रजत शर्मा; पाहा लोकमतच्या फेसबुक पेजवर लाइव्ह - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2018 rajat sharma to interview devendra fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देधडक' देवेंद्र फडणवीस Vs. 'बेधडक' रजत शर्मा; पाहा लोकमतच्या फेसबुक पेजवर लाइव्ह

येत्या काळात देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेनं जाईल, भाजपाची त्यात काय भूमिका असेल, याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं 'व्हिजन' आज ऐकायला मिळेल ...

लोकमत संसदीय पुरस्कार सोहळा आज दिल्लीत - Marathi News | Lokmat parliamentary award ceremony in Delhi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत संसदीय पुरस्कार सोहळा आज दिल्लीत

आठ सदस्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार : ‘राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे आव्हान’ या विषयावर ‘लोकमत कॉन्क्लेव्ह’ ...