लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड

lokmat parliamentary awards Latest news

Lokmat parliamentary awards, Latest Marathi News

lokmat parliamentary awards 2023
Read More
Lokmat National Conclave: काँग्रेसचे सचिन पायलट भाजपामध्ये येणार का? सुधांशू त्रिवेदींनी दिले सूचक संकेत, म्हणाले... - Marathi News | Will Sachin Pilot of Congress join BJP? Sudhanshu Trivedi gave a hint, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे सचिन पायलट भाजपामध्ये येणार का? सुधांशू त्रिवेदींनी दिले सूचक संकेत, म्हणाले...

Lokmat Parliamentary Awards 2022 : सचिन पायलट हे भाजपामध्ये जाणार असल्याचीही चर्चा सुरू असते. दरम्यान, याबाबत भाजपाचे नेते सुधांशू त्रिवेदी यांना विचारले असता त्यांनी सूचक असं उत्तर दिलं आहे.  ...

Lokmat National Conclave: ईडी, सीबीआय दोन दिवस आमच्याकडे देऊन बघा...; आपच्या राघव चढ्ढांचे भाजपाला आव्हान - Marathi News | Lokmat National Conclave: give us ED, CBI for two days to see...; AAP's Raghav Chadha's challenge to BJP Narendra modi, Amit Shah before Lokmat Parliamentary Awards | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडी, सीबीआय दोन दिवस आमच्याकडे देऊन बघा...; आपच्या राघव चढ्ढांचे भाजपाला आव्हान

लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत होत आहे. या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी, तेलंगणा सरकारच्या सहकार्याने 'लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह' होत आहे. ...

Lokmat National Conclave : भारत हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही? नेपाळ, पाकिस्तानचं उदाहरण देत दिग्विजय सिंह यांचं स्पष्टीकरण - Marathi News | Lokmat National Conclave Why India cannot become a Hindu nation Explanation of Digvijay Singh giving examples of Nepal and Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही? नेपाळ, पाकिस्तानचं उदाहरण देत दिग्विजय सिंह यांचं स्पष्टीकरण

Lokmat National Conclave : नेपाळ आणि पाकिस्तानचं उदाहरण देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं. ...

Lokmat Parliamentary Award: लोकमत संसदीय पुरस्कारांचे उद्या दिल्लीत वितरण; माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान - Marathi News | distribution of lokmat parliamentary awards tomorrow in delhi honored by former president ram nath kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत संसदीय पुरस्कारांचे उद्या दिल्लीत वितरण; माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान

दिल्लीतील संसद मार्गावरील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दुपारी साडेचार वाजता हा शानदार सोहळा होणार आहे. ...

Lokmat Parliamentary Award : 'लोकमत संसदीय पुरस्कार' सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार! - Marathi News | Former President Ramnath Kovind will be the chief guest at the Lokmat Parliamentary Award the ceremony will be held in Delhi on 14 March 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकमत संसदीय पुरस्कार' सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून रामनाथ कोविंद उपस्थित राहणार!

Lokmat Parliamentary Award : येत्या १४ मार्चला होणाऱ्या 'लोकमत' संसदीय पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्हसुद्धा होणार आहे. ...

मला हिरो व्हायचं नाही, मी तर व्हीलन; असदुद्दीन ओवैसींची Exclusive मुलाखत - Marathi News | Lokmat National Conclave: I do not want to be a hero, I am a villain; says Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला हिरो व्हायचं नाही, मी तर व्हीलन; असदुद्दीन ओवैसींची Exclusive मुलाखत

पूर्वी काँग्रेस आणि आता भाजपही मुस्लिमांकडे कायम राजकीय दृष्टिकोनातून बघत आले आहे. ...

व्यवस्था डावलून ‘न्याय’ लोकशाहीस घातकच: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू - Marathi News | The Lomkat Parliamentary Awards Ceremony was organized in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यवस्था डावलून ‘न्याय’ लोकशाहीस घातकच: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

लोकमत संसदीय पुरस्कार; दिल्लीत शानदार सोहळ्यात दिमाखात वितरण ...

Lokmat Parliamentary Awards: एका व्यक्तीच्या वैयक्तिक हितांपायी काँग्रेसकडून भारताचं विभाजन- पीयूष गोयल - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2019: Congress divides India into individual interests - Piyush Goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Parliamentary Awards: एका व्यक्तीच्या वैयक्तिक हितांपायी काँग्रेसकडून भारताचं विभाजन- पीयूष गोयल

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...