लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत सरपंच अवॉर्डस्

लोकमत सरपंच अवॉर्डस्

Lokmat sarpanch awards, Latest Marathi News

विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाडांकडून ‘रोजगार निर्मिती’ला चालना - Marathi News | Launching 'Employment Generation' from Bajirao Gaikwad, Sarpanch of Vilholi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाडांकडून ‘रोजगार निर्मिती’ला चालना

मागील वर्षभरात ग्रामपंचायत हद्दीत त्यांनी २० लहान-मोठे उद्योग उभारले. २३ महिला बचत गटांची गावात स्थापना करून त्यांना लहानमोठे गृहउद्योग मिळवून दिले. ...

सिन्नरच्या वडझिरेच्या सरपंच छाया नागरे यांनी केले ‘ग्राम रक्षण’ - Marathi News | Chaya Nagre, Sarpanch of Vadzhire, Sinnar organized 'Village protection' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरच्या वडझिरेच्या सरपंच छाया नागरे यांनी केले ‘ग्राम रक्षण’

सिन्नर तालुक्यातील वडझिरे या गावी त्यांनी गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी गावकऱ्यांना एकत्र आणत तंटामुक्त ग्राम समिती स्थापन केली. गावात या समितीच्या माध्यमातून गावकºयांचा विश्वास जिंकत मागील दहा वर्षांपासून गावात नवरदेवाची मिरवणूक व वरात, डीजे, बॅँजोवर त् ...

नांदगावच्या भालुर गावचे सरपंच संदीप आहेर यांनी राखले ‘आरोग्य’ - Marathi News |  Sarpanch of Bhalur village of Nandgaon Sandeep Aher maintains 'health' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावच्या भालुर गावचे सरपंच संदीप आहेर यांनी राखले ‘आरोग्य’

नांदगाव तालुक्यातील भालुर या गावात त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक स्वच्छतेवर लक्ष कें द्रीत करत कचरा निर्मूलन केले. ...

कु-हेगावच्या गावकऱ्यांना सरपंच संपत धोंगडे यांनी पुरविल्या ‘पायाभूत सुविधा’ - Marathi News | The 'infrastructure' provided by Sarpanch Sampat Dhongde to the villagers of Ku-Hegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कु-हेगावच्या गावकऱ्यांना सरपंच संपत धोंगडे यांनी पुरविल्या ‘पायाभूत सुविधा’

इगतपुरी तालुक्यातील कु-हेगावा त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बालगोपाळांना शिक्षणाचा लळा लागावा, यासाठी दोन अंगणवाड्यांचे काम पुर्ण ...

निफाडच्या कारसूलचे सरपंच रामकृष्ण कंक यांचा ‘शैक्षणिक सुविधे’वर भर - Marathi News | Sarpanch Ramkrishna Kunk of Niphad carousel emphasizes 'Educational facilities' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडच्या कारसूलचे सरपंच रामकृष्ण कंक यांचा ‘शैक्षणिक सुविधे’वर भर

नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो ... ...

पेठचा दुर्गम धानपाडा स्वच्छ आदिवासी पाडा; सरपंच रमेश यांचा गौरव - Marathi News | Peth's inaccessible pitch clean; Sarpanch Ramesh's Gaurav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठचा दुर्गम धानपाडा स्वच्छ आदिवासी पाडा; सरपंच रमेश यांचा गौरव

धानपाडा या लहानशा आदिवासी पाड्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दरोडे यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यापुर्वी त्यांनी पाड्यावर कचरा टाकायचा कोठे? या प्रश्नाचे उत्तर शोधत ठिकठिकाणी क चरा कुंड्या बसविल्या. ...

हनुमंतपाड्यावर सरपंच अनिता यांचे उत्तम ‘वीज व्यवस्थापन’ - Marathi News | Sarpanch Anita's excellent 'power management' at Hanumantapada | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनुमंतपाड्यावर सरपंच अनिता यांचे उत्तम ‘वीज व्यवस्थापन’

वीजेची बचत काळाची गरज ओळखून भुसारे यांनी गावाचा विकास साधताना वीज व्यवस्थापनावर भर दिला. सुर्यप्रकाशाचा अचूक वापर करत त्यांनी पाड्यावर १९ सौर पथदीप साकारले. ...

बोरवड गावच्या तरूण सरपंच सोनाली यांचे अचूक ‘जल व्यवस्थापन’ - Marathi News | Borwad village's young Sarpanch Sonali's accurate 'water management' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोरवड गावच्या तरूण सरपंच सोनाली यांचे अचूक ‘जल व्यवस्थापन’

बोरवड या गावात ग्रामविकासाचा प्रयत्न आपल्या तरूण कल्पनांद्वारे करणा-या सोनाली यांनी गावात अचूक व उत्तम जलव्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी पाच कुपनलिकांद्वारे पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. ...