लोकमततर्फे एनईसीसी व लेक्झिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या सहकार्याने लोकमत वुमेन समीटचे आठवे पर्व पुण्यात मंगळवारी (दि. २३) आयोजिण्यात आले आहे. सावित्रीबाई फुलेंना महिलांच्या शिक्षणासाठी सहन करावे लागलेले दगडांचे घाव ते आज लोकसभेतील ७८ महिला खासदार येथपर्यंतचा नेतृत्वाचा प्रवास (लिव्ह टू लीड) या संकल्पनेतून उलगडणार आहे. Read More
Lokmat Women Summit 2022 : आपला कम्फर्ट सोडला तर जगण्याची नवी दिशा आणि भरारीसाठी नवीन आकाश गवसेल, लोकमत वुमेन समिटच्या व्यासपीठावर महिलांच्या क्षमतांचा जागर ...
Lokmat Women Summit 2022 : आपला कम्फर्ट सोडला तर जगण्याची नवी दिशा आणि भरारीसाठी नवीन आकाश गवसेल, लोकमत वुमेन समिटच्या व्यासपीठावर महिलांच्या क्षमतांचा जागर ...