शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकमत वुमेन समीट

लोकमततर्फे एनईसीसी व लेक्झिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या सहकार्याने लोकमत वुमेन समीटचे आठवे पर्व पुण्यात मंगळवारी (दि. २३) आयोजिण्यात आले आहे. सावित्रीबाई फुलेंना महिलांच्या शिक्षणासाठी सहन करावे लागलेले दगडांचे घाव ते आज लोकसभेतील ७८ महिला खासदार येथपर्यंतचा नेतृत्वाचा प्रवास  (लिव्ह टू लीड) या संकल्पनेतून उलगडणार आहे. 

Read more

महाराष्ट्र : मला हिरोईन नव्हे हिरो व्हायचं आहे : तापसी पन्नू

पुणे : लोकमत वुमेन समीट 2019 चे मान्यवरांच्या हस्ते पुण्यात शानदार उद्घाटन 

पुणे : लोकमत वुमेन समीट २०१९ : महिला नेतृत्वाला ‘लोकमत’चा सलाम

पुणे : लोकमत वुमेन समीट २०१९ - झेप नेतृत्वाची : विजय दर्डा 

पुणे : संघर्षशालिनींचा होणार गौरव; ठमाताई पवार यांना ‘मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव

महाराष्ट्र : लोकमत वुमेन समीट 2019 : उलगडणार महिलांच्या नेतृत्वाची गरुडझेप

महाराष्ट्र : लोकमत वुमेन समीट : कर्तबगार महिलांच्या नेतृत्वाचा उलगडणार प्रवास