Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? कॅनडा : हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार... सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; ''दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला'' सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले... जुन्नर तालुक्यात महायुतीत बिघाड; सोनवणे, बुचकेंची बंडखोरी कायम "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले सोलापुरात त्याहून मोठा पेच...! माघार घेतली तरी पवारांच्या बंडखोर उमेदवाराचा अर्ज कायम राहिला इराणचे परराष्ट्र मंत्री अचानक पाकिस्तानात; इस्रायलवरील हल्ल्यापूर्वी दौऱ्याने टेंशन वाढले शिंदे गटाला माहीम भारी पडणार, मुंबईत या १२ जागांवर मनसे नडणार, ४ जागांवर उमेदवार नसला तरी... चंदगडमध्ये गोपाळरावांची माघार, पुढील निर्णय कार्यकर्त्यांना विचारून घेणार! "आता कॅनडाच्या नेत्यांना मंदिरात नो एंट्री", खलिस्तानवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक "कलम 370 परत आणा", जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपी आमदाराचा प्रस्ताव, मोठा गदारोळ बारामतीकरांच्या सांगण्यावरून रणांगणातुन जरांगे पाटलांची माघार; लक्ष्मण हाकेंची जोरदार टीका
Lokmat, Latest Marathi News
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. ...
लोकमतचे संस्थापक आणि स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमांची उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रशंसा केली आहे. या जन्मशताब्दी वर्षात यवतमाळला भेट देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. ...
‘लाेकमत’ने नुकत्याच केलेल्या पाहणीत एकीकडे येथील अधिकारी-कर्मचारी काश्मिरी गालिचे, सतरंजी आणि बेडशीट्स घेण्यात दंग दिसले; तर दुसरीकडे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले तरुण, नागरिक आंदाेलन करत हाेते... ...
‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का?’ विषयावर रंगला परिसंवाद ...
५५ मान्यवरांचा करण्यात येणार गौरव ...
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दावा; राहुल गांधी, केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र ...
Smita Prakash : माध्यमांबाबत सोशल माध्यमांवर नकारात्मक प्रचार-प्रसार होतो. मात्र माध्यमांचे कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण झालेले नाही. माध्यमे कालसुसंगत पद्धतीनेच कार्य करत आहेत, असे प्रतिपादन स्मिता प्रकाश यांनी केले. ...
लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये वरिष्ठ पत्रकारांनी आजच्या माध्यमांच्या भूमिकेबद्दल परखड शब्दात आपलं मत व्यक्त केलं. ...