लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत

लोकमत

Lokmat, Latest Marathi News

पैसे भरा, सोप्या पद्धतीनं NA सर्टिफिकेट घेऊन जा; बाळासाहेब थोरात यांची महत्त्वाची माहिती - Marathi News | Lokmat Infra Conclave ; The state government will take a decision soon regarding NA, informed Revenue Minister Balasaheb Thorat | Latest infra-conclave News at Lokmat.com

इन्फ्रा कॉनक्लेव्ह :पैसे भरा, सोप्या पद्धतीनं NA सर्टिफिकेट घेऊन जा; बाळासाहेब थोरात यांची महत्त्वाची माहिती

'आम्ही स्टॅम्प ड्युटीचा निर्णय एका बैठकीत घेतला, याचा अनेकांना फायदा होत आहे.' ...

Lokmat Infra Conclave: आम्ही गुंतवणूक आणायला थेट परदेशी जातो, परराज्यांत नाही; सुभाष देसाईंचा फडणवीसांना टोमणा - Marathi News | Lokmat Infra Conclave: To investment in Maharashtra, we goes abroad - Subhash Desai | Latest infra-conclave News at Lokmat.com

इन्फ्रा कॉनक्लेव्ह :"आम्ही गुंतवणूक आणायला थेट परदेशी जातो, परराज्यांत नाही, ही आमची ताकद"

रस्त्यावरुन, रेल्वेतून, विमानातून, बंदरातून अशा चारही मार्गातून महाराष्ट्राचा विकास होत आहे. त्यातून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यावर महाराष्ट्र सरकारचा भर आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. ...

Lokmat Infra Conclave: समृद्धी महामार्गाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, दोन महिन्यांत खुला होणार मोठा टप्पा! - Marathi News | Lokmat Infra Conclave minister Eknath Shinde big announcement about Samruddhi Highway big stage to open in two months | Latest infra-conclave News at Lokmat.com

इन्फ्रा कॉनक्लेव्ह :समृद्धी महामार्गाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, दोन महिन्यांत खुला होणार मोठा टप्पा!

केवळ नागपूरपर्यंत समृद्धी महामार्ग थांबवायचा नाही, गडचिरोलीपर्यंत पोहोचवायचाय : एकनाथ शिंदे ...

लोकमतची ‘इन्फ्रा कॉनक्लेव्ह - २०२१’ मुंबईत; महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आज उलगडणार - Marathi News | Lokmat's 'Infra Conclave-2021' in Mumbai; The roadmap for the development unveiled today | Latest infra-conclave News at Lokmat.com

इन्फ्रा कॉनक्लेव्ह :लोकमतची ‘इन्फ्रा कॉनक्लेव्ह-२०२१’; महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आज उलगडणार

Lokmat Infra Conclave-2021: उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे मान्यवर राज्याच्या विकासरथाची दिशा उलगडणार आहेत. ...

Lokmat Infra Conclave Agenda: आदित्य ठाकरेंसह राज्याचे मंत्री, अधिकारी मांडणार महाराष्ट्राचं 'इन्फ्रा व्हिजन' - Marathi News | Lokmat Infra Conclave State ministers officials along with Aditya Thackeray to present Maharashtras Infra Vision | Latest infra-conclave News at Lokmat.com

इन्फ्रा कॉनक्लेव्ह :Lokmat Infra Conclave Agenda: आदित्य ठाकरेंसह राज्याचे मंत्री, अधिकारी मांडणार महाराष्ट्राचं 'इन्फ्रा व्हिजन'

महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची सद्यस्थिती, राज्य सरकारचं - प्रशासनाचं 'इन्फ्रा व्हिजन', रस्ते बांधणी, कोस्टल रोड, गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक विकासाच्या योजना याबाबतचं भविष्यातील नियोजन आदी विषयांवर विचार मंथन करण्यासाठी ...

Exclusive: “२०२४ पर्यंत तरी आता देवेंद्र फडणवीसांनी ‘पुन्हा येईन’ म्हणू नये”; धनंजय मुंडेंचा खोचक टोला - Marathi News | ncp dhananjay munde taunts bjp devendra fadnavis in lokmat face to face interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“२०२४ पर्यंत तरी आता देवेंद्र फडणवीसांनी ‘पुन्हा येईन’ म्हणू नये”; धनंजय मुंडेंचा खोचक टोला

अशक्य गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना करून दाखवली, असं धनंजय मुंडेंनी लोकमतशी बोलताना सांगितलं. ...

Exclusive: “गोपीनाथ मुंडेंचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही, याची सल कायम राहील”: धनंजय मुंडे - Marathi News | ncp dhananjay munde speak over relation with gopinath munde in lokmat face to face interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गोपीनाथ मुंडेंचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही, याची सल कायम राहील”: धनंजय मुंडे

लोकमतला दिलेल्या मुलाखतीत धनजंड मुंडे यांनी भावूक प्रसंग आणि गोपीनाथ मुंडेंविषयी आठवणी सांगितल्या. ...

Exclusive: “रुसून राहिले माझ्या जवळचे, मी कुणाला कळलोच नाही”; पंकजाताईंबाबत धनंजय मुंडेंचे सूचक विधान - Marathi News | ncp dhananjay munde speak over relation with pankaja munde in lokmat face to face interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“रुसून राहिले माझ्या जवळचे, मी कुणाला कळलोच नाही”; पंकजाताईंबाबत धनंजय मुंडेंचे सूचक विधान

Exclusive: लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस अंतर्गत धनंजय मुंडे यांची मुलाखत घेतली. ...